जेव्हा जो बायडन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऑटोग्राफ मागतात…

अमेरिकेत तुमची अफाट लोकप्रियता, ऑटोग्राफ प्लिज!; जो बायडन यांच्या वक्तव्याची जागतिक पातळीवर चर्चा

जेव्हा जो बायडन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऑटोग्राफ मागतात...
Follow us
| Updated on: May 21, 2023 | 10:56 AM

नवी दिल्ली : G7 शिखर परिषदेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानमध्ये आहेत. हिरोशिमा या शहरात ही शिखर परिषद होत आहे. या संमेलनादरम्यान नरेंद्र मोदी विविध नेत्यांना भेटत आहेत. याचवेळी त्यांनी क्वाड संमेलनालाही हजेरी लावली तिथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथिन अल्बानीज हे देखील उपस्थित होते. यावेळी घडलेल्या प्रसंगाची सध्या जोरदार चर्चा होतेय.

क्वाड संमेलनादरम्यान जो बायडन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं. जो बायडन मोदींच्या जवळ आले आणि म्हणाले की, “मी सध्या एका वेगळ्याच परिस्थितीचा सामना करतोय. तुमची लोक प्रियता अफाट आहे. ही माझ्यासाठी एक समस्या बनली आहे.”

पुढच्या महिन्यात मी वॉशिंग्टनमध्ये तुमच्यासाठी स्नेहभोजनाचं आयोजन केलं आहे. त्यासाठी अमेरिकेच्या प्रत्येक शहरातून-गावातून येऊ इच्छित आहे. पण आता त्यासाठीचे माझ्याकडचे पासेस संपले आहेत. तुम्हाला वाटत असेल की मी तुमची चेष्टा करतोय. पण हवं तर माझ्या टीमला विचारा. मला अशाही लोकांचे फोन येत आहेत, ज्याचं याआधी मी नावही ऐकलेलं नाहीये. कलाकारांपासून ते माझ्या नातेवाईकांपर्यंत लोकांचे मला फोन येत आहेत. त्यांना या पार्टीत यायचं आहे, असं बायडन यांनी मोदींना सांगितलं.

ऑटोग्राफ प्लीज!

तुम्ही अमेरिकन लोकांवरही प्रभाव टाकला आहे. तुमची अमेरिकेत प्रचंड लोकप्रियता आहे. तुम्ही प्लीज मला तुमचा ऑटोग्राफ द्या, असं बायडन म्हणाले. या सगळ्या प्रसंगाची सध्या जागतिक पातळीवर चर्चा होतेय.

G7 शिखर परिषदेत बायडन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळ आले आणि त्यांना मिठी मारली. अमेरिका आणि भारत मैत्रीचं हे द्योतक सगळ्यांनी पाहिल. याची सर्वत्र चर्चा होतेय.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.