अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेत मोठी चूक; जो बायडन यांच्या घराजवळ संशयास्पद विमानाच्या घिरट्या

American President Joe Biden Home attack News : अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेत मोठी चूक झाली आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या सुरक्षेबाबतची मोठी बातमी आहे. जो बायडन हे घरात असताना त्यांच्या घराजवळ संशयास्पद विमान आलं आणि ते घिरट्या घालू लागलं. पुढे नेमकं काय घडलं? पाहा...

| Updated on: Oct 29, 2023 | 9:41 AM
बातमी अमेरिकेमधून आहे... अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या सुरक्षेत मोठी चूक झालीय. जो बायडन घरी होते. त्यावेळी त्यांच्या घराजवळ संशयास्पद विमान घिरट्या घालत होतं.

बातमी अमेरिकेमधून आहे... अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या सुरक्षेत मोठी चूक झालीय. जो बायडन घरी होते. त्यावेळी त्यांच्या घराजवळ संशयास्पद विमान घिरट्या घालत होतं.

1 / 5
बायडन राहात असलेल्या विलमिंगटनमधील घराच्या परिसरात सर्वसामान्यांसाठी नो फ्लाईंग झोन आहे. असं असतानाही एक संशयास्पद विमान तिथं आलं कसं? असा सवाल आता विचारला जातोय.

बायडन राहात असलेल्या विलमिंगटनमधील घराच्या परिसरात सर्वसामान्यांसाठी नो फ्लाईंग झोन आहे. असं असतानाही एक संशयास्पद विमान तिथं आलं कसं? असा सवाल आता विचारला जातोय.

2 / 5
हे संशयास्पद विमान दिसताच बायडन यांच्या सुरक्षेत असलेल्या फायटर विमानं हवेत झेपावली. त्या विमानाला पुढे एका सुरक्षित विमानतळावर उतरवण्यात आलं.

हे संशयास्पद विमान दिसताच बायडन यांच्या सुरक्षेत असलेल्या फायटर विमानं हवेत झेपावली. त्या विमानाला पुढे एका सुरक्षित विमानतळावर उतरवण्यात आलं.

3 / 5
या विमानामुळे जो बायडन यांच्या सुरक्षेला धोका नसल्याचं समोर आलं आहे. सिक्रेट सर्व्हिस आणि फेडरल एविएशन अॅडमिनिस्ट्रेशनकडून या घटनेचा तपास केला जात आहे.

या विमानामुळे जो बायडन यांच्या सुरक्षेला धोका नसल्याचं समोर आलं आहे. सिक्रेट सर्व्हिस आणि फेडरल एविएशन अॅडमिनिस्ट्रेशनकडून या घटनेचा तपास केला जात आहे.

4 / 5
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या दौऱ्यात मात्र याचा कोणताही परिणा होणार नाही. त्यांचं शेड्यूल नियोजित कार्यक्रमांनुसारच असेल.

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या दौऱ्यात मात्र याचा कोणताही परिणा होणार नाही. त्यांचं शेड्यूल नियोजित कार्यक्रमांनुसारच असेल.

5 / 5
Follow us
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.