आर्मीच्या म्युझीयममध्ये जागा मिळेल तिथे करत होते सेक्स; जोडप्यांचे अश्लिल चाळे CCTV कॅमेऱ्यात कैद
जोडप्यांच्या अश्लिल कृत्यांमुळे पोलंडचे आर्मी म्युझियम सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. फोर्ड गेरहार्ड मिलिटरी म्युझियम असे या म्युझीयमचे नाव आहे. हे म्युझीयम येथील संग्रहित आणि दुर्मळ वस्तूंमुळे नाही तर येथे येणाऱ्या कप्लसच्या अश्लिल कृत्यांमुळे प्रसिद्ध झाले आहे.
पोलंड : शारिरीक संबध हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत खाजगी विषय. मात्र, अनेक जोडप्यांचे (Couple)हे खाजगी कृत्य थेट म्युझीयममध्ये रेकॉर्ड झाले आहे. ते देखील आर्मी म्युझीयममध्ये. पोलंडमधील एक आर्मी म्युझियम( Army Museum in Poland) जोडप्यांचा अड्डा बनला आहे. अनेक जोडपी या म्युझीयममध्ये जागा मिळेल तिथे अश्लिल कृत्य करत थेट शारिरीक संबध प्रस्थापित करत आहेत. जोडप्यांचे अश्लिल चाळे म्युझीयममधील CCTV कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
जोडप्यांच्या अश्लिल कृत्यांमुळे पोलंडचे आर्मी म्युझियम सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. फोर्ड गेरहार्ड मिलिटरी म्युझियम असे या म्युझीयमचे नाव आहे. हे म्युझीयम येथील संग्रहित आणि दुर्मळ वस्तूंमुळे नाही तर येथे येणाऱ्या कप्लसच्या अश्लिल कृत्यांमुळे प्रसिद्ध झाले आहे.
म्युझीयममध्येच जोडपी सुरु होतात
म्युझीयमला भेट देणारी जोडपी म्युझीयमच्या आवारातच शारीरिक संबंध करत असल्याचे कॅमेऱ्यात कैद झालेय. म्युझियम कपल्ससाठी अश्लिल कृत्य करण्याचा अड्डा बनत आहे. अनेक जोडप्यांचे नको त्या अवस्थतेतील कृत्य म्युझीयममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाले आहेत. म्युझीयममधील सर्व CCTV फुटेज तपासात असताना म्युझीयममधील कर्मचाऱ्यांना जोडप्यांचे हे अश्लिल कृत्य आढळून आले.
म्युझीयम कर्मचाऱ्याचे जोडप्यांना अवाहन
जोडप्यांच्या या अश्लिल कृत्यामुळे म्युझीयम प्रशासन चांगलेच संतापले आहे. या संदर्भात, म्युझीयम प्रशासनाने फेसबुकवर आवाहन करत अशा प्रकारचे कृत्य केल्यास कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे.
एकाच वेळी तिघींना धोका! ट्रान्सजेंडर नकली लिंग लावून शरीर संबध ठेवले आणि…
ब्रिटनमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. एका ट्रान्सजेंडर पुरुषाने तक्रारदार तीन महिलांची फसवणूक केली आहे. बनावट लिंगाचा वापर करून त्याने या तिघींसोबत शारीरिक संबंध ठेवले. महिलांना शंका येऊ नये म्हणून तो रात्रीच्या अंधारात महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवायचा. मात्र, त्याचा हा रात्रीच्या अंधारातील खेळ जास्त काळ लपून राहिला नाही. सत्य बाहेर येताच पीडित महिलांनी थेट न्यायालयात दादा मागीतली. यानंतर या ट्रान्सजेंडर पुरुषाचे अनेक कारनामे समोर आले. कोर्टाने त्याला 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.