Imram Khan News : पाकिस्तानात आजची रात्र महत्त्वाची, इमरान खान यांनी हे माझं शेवटचं ट्वीट असं का म्हटलं?

अटकेपूर्वीचं माझं हे शेवटचं ट्वीट. पोलिसांना माझ्या घराला घेरले आहे. आपल्या नेत्यांविरोधात सैन्य कायद्यान्वये खटला दाखल केला. असं यापूर्वी कधी झालं नाही.

Imram Khan News : पाकिस्तानात आजची रात्र महत्त्वाची, इमरान खान यांनी हे माझं शेवटचं ट्वीट असं का म्हटलं?
Follow us
| Updated on: May 17, 2023 | 11:41 PM

नवी दिल्ली : पाकिस्तानात आजची रात्र महत्त्वाची आहे. माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक ए इंसाफचे प्रमुख इमरान खान यांच्या विरोधात सेना कारवाई करू शकते. इमरान यांच्या घराला कमांडोनी घेरलं आहे. इमरान खान यांनाही कदाचित उद्या अटक होईल, असं वाटत असावं. अटकेपूर्वीचं माझं शेवटचं भाषण असल्याचं इमरान खान यांनी म्हंटलंय. पाकिस्तान आर्मी माझ्याविरोधात कट रचत आहे. माझ्या घराला घेरण्यात आलंय. मला फसवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

शहबाज सरकारने असा दावा केला की, इमरानच्या घरी सुमारे ४० दहशतवादी लपले आहेत. सेनेने घर खाली करण्यासाठी २४ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. सेनेवर हमला करणारे आणि लाहोरमध्ये कोर कमांडरचा घर जाळणारेलोकं इमरान खानने आपल्या ताब्यात ठेवले असल्याचं पाकिस्तान सेनेच्या जवानांनी सांगितले.

पोलिसांनी माझ्या घराला घेरले

काही वेळापूर्वी इमरान खान यांनी एक ट्वीट केलं. या ट्वीटमध्ये लिहलं की, अटकेपूर्वीचं माझं हे शेवटचं ट्वीट. पोलिसांना माझ्या घराला घेरले आहे. आपल्या नेत्यांविरोधात सैन्य कायद्यान्वये खटला दाखल केला. असं यापूर्वी कधी झालं नाही. पीटीआय एक आतंकी संघटन आहे, असं समजलं गेलं.

इमरान खानला ही भीती

पाकिस्तान डेमॉक्रेटिक मुव्हमेंट ही सेना आणि माझ्यामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. उद्या कदाचित दहशतवाद्यांना मदत केल्याच्या आरोपाखाली माझी हत्या होऊ शकते, अशी भीती इमरान खान यांनी व्यक्त केली आहे.

९ मे रोजी इमरान खानला अटक अटकेविरोधात हिंसक प्रदर्शन पाकिस्तानातील पीटीआईच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ केला १६ मे रोजी एनएसटी आणि कोर कमांडरची बैठक आर्मी अॅक्ट अंतर्गत खटला दाखल करण्यात आला

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.