AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | युक्रेनियन्सचा हिरो राष्ट्राध्यक्ष असूनही जेव्हा खूर्ची उचलतो आणि पत्रकारांशी हात मिळवतो!

एका राष्ट्रध्यक्षाला (volodymyr Zelensky) बसायला स्वत: खुर्ची उचलून आणताना आजपर्यंत पाहिलं नसेल. राष्ट्रराध्यक्षासारखा कुठलाही तामझाम यावेळी वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी केला नाही.

Video | युक्रेनियन्सचा हिरो राष्ट्राध्यक्ष असूनही जेव्हा खूर्ची उचलतो आणि पत्रकारांशी हात मिळवतो!
राष्ट्रांध्यक्षांना खुर्ची उचलताना पाहाImage Credit source: facebook
| Updated on: Mar 04, 2022 | 6:53 PM
Share

Russia Ukraine War : रशियाच्या सततच्या हल्ल्यांनी सध्या युक्रेमध्ये सगळीकडे धुराचे लोट, पडक्या इमारती, जळलेल्या गाड्या, गोळ्या लगलीली माणसं, स्थालांतरीत दिसत आहेत. मात्र या युद्धात एक माणून युक्रेनियन्सचा हिरो झालाय. फक्त युक्रेनियन्सचाच नाही तर जगालाही या धिप्पाड योद्ध्याचा हेवा वाटायला लागलाय. कारण कुठल्या देशाचा राष्ट्राध्यक्ष (Ukraine President) हातात बंदूक घेऊन युद्धात (Ukraine Army) उतरतो हे क्वचितच घडतं. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष युद्ध सुरू झाल्यापासूनच आपल्या निडरतेसाठी आणि साधेपणासाठी चर्चेत आहे. आज त्यांनी पत्रकाराशी संवाद साधण्याआधी जी कृती केली ती पाहून समोर बसलेला प्रत्येकजण त्यांचा फॅन झाला असेल. कारण एका राष्ट्रध्यक्षाला (volodymyr Zelensky) बसायला स्वत: खुर्ची उचलून आणताना आजपर्यंत पाहिलं नसेल. राष्ट्रराध्यक्षासारखा कुठलाही तामझाम यावेळी वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी केला नाही. बसायला खुर्चीही झेलेन्स्कीच घेऊन आले. पत्रकरांच्या हातत हात दिला आणि संवाद सुरू केला.

व्हायरल होणारा व्हिडिओ

युद्धाच्या सुरूवातीपासूनच युद्धाचे नेतृत्व करणाऱ्या दोन्ही देशांच्या नेत्यांच्या व्यक्तिमत्त्वातील फरकही स्पष्ट होत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे गर्विष्ठ आणि निष्ठूर काळजाचे, युद्धाचे खलनायक म्हणून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, तर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी प्रतिकूल परिस्थितीला तोंड देताना त्यांच्या विवेकी, धैर्य, शांत आणि आत्मविश्वासाची करिष्माई जादू जगाला दाखवली आहे. हे युद्ध केवळ सोशल मीडियापुरते मर्यादित राहिले असते तर झेलेन्स्की निर्विवाद विजेता ठरला असते. कारण सध्या सोशल मीडियावर फक्त झेलेन्स्कीची हवा आहे. नेता असावा तर असा, असा प्रतिक्रिया लोक सोशल मीडियावर देत आहेत.

झेलेन्स्कींनी करोडो मनं जिंकली

अफगाणिस्तानवर तालिबानचे आक्रमण झाले तेव्हा तिथले राष्ट्राध्यक्ष पळून गेले. मात्र युक्रेनच्या राष्ट्राध्यांनी जोमाने खिंड लढवली त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.कठीण काळात सोशल मीडियाचा कसा प्रभावी वापर करायचा हे युक्रेनच्या राष्ट्राध्यांकडून शिकावे, असेही अनेकजण व्यक्त होत आहे. कारण त्यांनी सैन्याचे मनोबल तर वाढवले आहे. मात्र विविध व्हिडिओतून जगाला साद घालत मदतही मिळवली आहे. त्यांनी केलेल्या आव्हानाद्वारे अनेकांची मने जिंकली आहेत. आता पुन्हा या व्हिडिओने झेलेनस्कींचे कौतुक होत आहे.

Russia Ukraine War Videos : रशियाचे यूक्रेनच्या विविध शहरांवर सातत्याने हल्ले सुरुच; युद्धाची दाहकता सांगणारे 15 व्हिडीओ

Russia Ukraine War : बॉम्बचं उत्तर ब्लॉकने, बायडेन यांनी पुतीन यांना फेसबुकवर अनफ्रेंड केलं!

Ukraine Russia War : झेलेन्स्कींना मारण्याचे प्रयत्न, एका आठवड्यात तिनदा मारण्याचा डाव, ब्रिटनच्या माध्यमांचा खळबळजनक दावा

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.