PHOTO | World’s Largest Aquariums : जगातील सर्वात मोठे आणि लोकप्रिय 5 मत्स्यालय
या देशांमध्ये जगातील 5 सर्वात मोठे आणि प्रसिद्ध मत्स्यालय आहेत. या एक्वेरियममध्ये विविध प्रजातींचे समुद्री प्राणी आहेत. (The five largest and most popular aquariums in the world)
Follow us
अटलांटामधील जॉर्जिया एक्वेरियम हे जगातील सर्वात मोठे मत्स्यालय आहे. या मत्स्यालयामध्ये 100,000 पेक्षा जास्त प्रजातींचे प्रसिद्ध समुद्री जीव आहेत. यात कॅलिफोर्निया सी लायन्स, व्हेल शार्क, बेलुगा व्हेल आणि बॉटलोनोज डॉल्फिन इत्यादींचा समावेश आहे.
दुबई मॉल जगातील सर्वात मोठे शॉपिंग मॉलपैकी एक आहे. दुबई मॉल एक्वेरियममध्ये 33,000 हून अधिक समुद्री प्राणी आहेत. यात 400 हून अधिक शार्क देखील आहेत.
इटलीमधील इटालियन ओशनोग्राफिक एक्वेरियम ही जगातील सर्वात मोठ्या मत्स्यालयांपैकी एक आहे. यात समुद्री प्राण्यांच्या अंदाजे 45,000 पेक्षा जास्त प्रजाती आहेत.
स्पेनच्या वालेन्सीयामधील ओशनोग्राफिक एक्वेरियम (L’Oceanografic) ही जगातील सर्वात मोठ्या मत्स्यालयांपैकी एक आहे. यात समुद्री प्राण्यांच्या 45,000 हून अधिक प्रजाती आहेत.
तुर्कुआझू एक्वेरियम हे तुर्कीमधील पहिले सर्वात मोठे मत्स्यालय आहे. हे एक्वेरियम फोरम इस्तंबूल शॉपिंग मॉलमध्ये आहे. यात सुमारे 10,000 समुद्री जीव आहेत.