AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणच्या केश्म बेटाजवळ अमेरिकेचा हल्ला, मोजताबा खामेनेई म्हणाले, आता युद्ध केव्हा संपवायचे ते आम्ही ठरवणार

अमेरिकेने इराणच्या केश्म बेटाजवळ दोन मच्छीमार नौकांवर हल्ला केला आहे. यात दोन मच्छीमार बेपत्ता तर एक जखमी झाला आहे. त्यामुळे संतापलेल्या सुप्रीम लीडर मोजतबा खमेनेई यांनी शत्रूच्या आगळीकला तातडीने चोख उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.

इराणच्या केश्म बेटाजवळ अमेरिकेचा हल्ला, मोजताबा खामेनेई म्हणाले, आता युद्ध केव्हा संपवायचे ते आम्ही ठरवणार
qeshm island iran attack
| Updated on: Oct 31, 2026 | 7:39 PM
Share

इराणने दावा केला आहे की अमेरिकेने केश्म बेटाजवळ दोन मच्छीमार नौकांवर हल्ला केला आहे. यात दोन मच्छीमार बेपत्ता तर एक जखमी झाला आहे. त्यामुळे संतापलेल्या सुप्रीम लीडर मोजतबा खमेनेई यांनी शत्रूच्या कोणत्या कृतीला तातडीने उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.

इराण आणि अमेरिकेतील संघर्स संपण्याचे काही नावच घेत नाहीए, आता इराण अमेरिकेवर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. इराणी इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण ब्रॉडकास्टींगने शनिवारी होर्मोजगान प्रांताच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की अमेरिकेने केश्म द्वीपच्या जवळ दोन मासे पकडणाऱ्या नौकांना टार्गेट केले आहे.

या घटनेत दोन मच्छीमार बेपत्ता झाले आहे, तर एक मच्छीमार जखमी झाल्याचे म्हटले जात आहे. मात्र, अमेरिकेच्या वतीने या हल्ल्याला तात्काळ दुजोरा दिलेला नाही. या दरम्यान, इराणचे सुप्रीम लीडर मोजताबा खामेनेई यांनी शत्रूच्या कोणत्याही कारवाईला तत्काल आणि प्रभावी उत्तर देण्याचा आदेश दिला. त्यांच्या लिखित संदेशाच्या मते आता उत्तराची कोणतीही भौगोलिक सीमा असणार नाही. ते म्हणाले की जर दुश्मन पुन्हा सैन्य वा अतिरेकी हल्ला केला तर इराण नव्या संघर्षाला समाप्त करण्याची वेळ आणि अटी स्वत:च निश्चित करेल.

खामेनेई यांनी सशस्र दलांना सर्व अमेरिकन आणि इस्रायली स्थळांना आणि मालमत्तांना टार्गेटच्या निशाण्यावर आणण्याची लिस्ट अपडेट करण्याच्या आदेश दिलेला आहे. तसेच दारुगोळा आणि शस्रास्रांचे उत्पादने वाढवण्याचे, सैन्य गुप्तचर क्षमतांना मजबूत करणे आणि घरगुती क्षमतांचा विकास करण्याचे आदेश दिले आहे.

अमेरिकन निवडणूकानंतर इराणवर नवा हल्ला

या घटनाक्रम अशा वेळी समोर आला आहे जेव्हा अमेरिका आणि इराण दरम्यान तणाव वाढला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या विरोधात पुन्हा सैन्य कारवाईच्या शक्यते विषयी संकेत दिले आहेत. बातमीनुसार अमेरिकेत ३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मध्यावती निवडणूकानंतर इराणवर नव्या हल्ल्याची शक्यतेवर चर्चा सुरु आहे. अमेरिकेच्या शीर्ष सैन्य अधिकाऱ्यांनी ट्रम्प यांच्या समोर इराणच्या विरोधात संभाव्य सैन्य कारवाईचे पर्याय ठेवले आहे. या दरम्यान इस्रायलमध्ये देखील इराण संदर्भात सैन्य कारवाईची तयारी सुरु आहे.

Follow Us
61 तासांच्या आंदोलनाला अखेर यश, 3900 + 100 + 200 चा फॉर्म्युला मान्य..
Raju Shetti On Sugarcane Farmers Protest : 61 तासांच्या आंदोलनाला अखेर यश, 3900 + 100 + 200 चा फॉर्म्युला मान्य; राजू शेट्टींकडून आंदोलन मागे
शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार; या नेत्यांकडून भेटीगाठी आणि फोन
Sharad Pawar Health Update : शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार; या नेत्यांकडून भेटीगाठी आणि फोन
आताच का बोलले, तेव्हा कोणाचा दबाव होता? तटकरेंच्या विधानावर अनिल....
NCP Merger : आताच का बोलले, तेव्हा कोणाचा दबाव होता? सुनील तटकरेंच्या विधानावर अनिल देशमुखांचा थेट सवाल
गोकुळमध्ये रडीचा डाव खेळणं बंद करा; भाजपवर ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
Raj Thackeray On Gokul : गोकुळमध्ये रडीचा डाव खेळणं बंद करा; भाजपवर राज ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
अजित पवारांच्या राष्ट्रवादीत उलथापालथ होण्याची शक्यता...
NCP : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत उलथापालथ होण्याची शक्यता; त्या बड्या नेत्याच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी...; सुनील तटकरे यांचं मोठं विधान
Sunil Tatkare : अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी...; सुनील तटकरे यांचं  मोठं विधान
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर राजकीय
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुख्यमंत्री फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना फोन; शरद पवारांच्या.....
Devendra Fadnavis Calls Supriya Sule : मुख्यमंत्री फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना फोन; शरद पवारांच्या प्रकृतीची घेतली सविस्तर माहिती
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र...
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असत्या; सुनील तटकरेंचा मोठा खुलासा!
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ..
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ आणि सुनेत्रा पवारांबाबत काय म्हणाले?