AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunita Williams : अवकाशातलं सत्य, तिथे अडकल्यास शरीरावर काय आणि किती भयानक परिणाम होऊ शकतो?

Sunita Williams : सध्या सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर हे दोन अंतराळवीर अवकाशात अडकून पडले आहेत. सुनीता या भारतीय असल्याने त्यांच्याबद्दल आत्मीयता, चिंता वाटणारच. पृथ्वीवरच्या वातावरणाची कक्षा भेदून अवकाशात जाणं हे एकप्रकारच साहसच आहे. अवकाशात गेल्यानंतर तिथे कसं रहायचं? पृथ्वी आणि अवकाश यामध्ये काय फरक आहे? अवकाशात जर तुम्ही अडकून पडलात, तर तुमच्या शरीराची काय अवस्था होऊ शकते, त्यासाठी एकदा हे वाचा.

Sunita Williams : अवकाशातलं सत्य, तिथे अडकल्यास शरीरावर काय आणि किती भयानक परिणाम होऊ शकतो?
Sunita Williams
Follow us
| Updated on: Aug 19, 2024 | 12:28 PM

पृथ्वी पलीकडचं विश्व म्हणजे अवकाश. या अवकाशाचं मानवी मनाला नेहमीच कुतूहल वाटत आलय. अवकाशात पृथ्वीसारखं वातावरण नाहीय. तिथे माणूस राहू शकतो का? अवकाशात माणूस का तरंगतो? असे अनेक प्रश्न मानवी मनला पडतात. गेल्या अनेक दशकांपासून अमेरिका, रशिया, चीन, भारत तसच इतर देश अविरतपणे अवकाश संशोधनाच कार्य सुरु आहे. अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासा या रिसर्चमध्ये आघाडीवर आहे. मागच्या काही वर्षातील संशोधनातून अवकाशातील बरीच रहस्य उलगडली आहेत. पण अजूनही हा शोध संपलेला नाहीत. अवकाशातील सर्व रहस्य समजली, असं आपण कधीच म्हणू शकत नाही. कारण अवकाशाची व्याप्ती इतकी मोठी आहे की, दरवर्षी अवकाशासंबंधी काही ना काही नवीन माहित समोर येत असते. अवकाश संशोधन हा फक्त आता शोधापुरता मर्यादीत राहिलेला विषय नाही. अवकाश संशोधन क्षेत्रात आता स्पर्धा सुरु झाली आहे. अवकाश संशोधन हा प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. सर्वात पहिलं कोण पोहोचणार? किंवा कुठला देश अवकाशातील नवीन गोष्ट शोधून काढणार? याची स्पर्धा लागली आहे. नेहमीच वेगवेगळ्या देशांची अवकाश मिशन्स सुरु असतात. अवकाशाचा विषय पुन्हा चर्चेत...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद.
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना.
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत...
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत....
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?.
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी.
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर.
जम्मू आणि काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी
जम्मू आणि काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी.
मी शेतकरी कर्ज माफीचं आश्वासन मी दिलं नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार
मी शेतकरी कर्ज माफीचं आश्वासन मी दिलं नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार.
युद्धाच्या भीतीनं पाकची झोप उडाली, लोक उपाशी राहू नये म्हणून एकच आदेश
युद्धाच्या भीतीनं पाकची झोप उडाली, लोक उपाशी राहू नये म्हणून एकच आदेश.
'93 हजार पाक सैनिकांचे आत्मसमर्पण...', धवननंतर आफ्रिदीला कुणी सुनावलं?
'93 हजार पाक सैनिकांचे आत्मसमर्पण...', धवननंतर आफ्रिदीला कुणी सुनावलं?.