Yesterday and Tomorrow Islands | दोन बेटांमधील अंतर अवघं 3 किलोमीटर, तरीही 21 तासांचा फरक, जाणून घ्या यामागील कारण

Big Diomede आणि Little Diomede नावाचे दोन बेट एकमेकांपासून (Yesterday and Tomorrow Islands) फक्त तीन किलोमीटरच्या अंतरावर आहेत.

Yesterday and Tomorrow Islands | दोन बेटांमधील अंतर अवघं 3 किलोमीटर, तरीही 21 तासांचा फरक, जाणून घ्या यामागील कारण
Big and Little Diomede Islands
Follow us
| Updated on: Mar 03, 2021 | 2:46 PM

मॉस्को/वॉशिंगटन : Big Diomede आणि Little Diomede नावाचे दोन बेट एकमेकांपासून (Yesterday and Tomorrow Islands) फक्त तीन किलोमीटरच्या अंतरावर आहेत. पण, यांच्या मधून प्रशांत महासागरातून जाणारी आंतरराष्ट्रीय डेट लाईन आहे. त्यामुळे मोठा बेट हा लहान बेटापेक्षा नेहमी एक दिवस पुढे असतो (Yesterday and Tomorrow Islands Of Russia And America On International Date Line With A One Day Time Difference).

आंतरराष्ट्रीय डेट लाइन म्हणजे काय?

आंतरराष्ट्रीय डेट लाइन एक काल्पनिक रेषा आहे जी उत्तर ध्रुवपासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत जाते. ही कॅलेंडरच्या एक दिवस आणि दुसऱ्या दिवसाच्या मधील सीमा असते.

Yesterday and Tomorrow Islands

त्यामुळे Littleबेटाला Tomorrow आणि Little Diomede बेटाला Yesterday Island देखील म्हणतात. ही दोन्ही बेटं इतकी जवळ आहेत की थंडीच्या दिवसांमध्ये बर्फाच्छादित पूल बनल्याने एका बेटावरुन दुसऱ्या बेटावर पायी देखील जाता येतं. पण, कायदेशीररित्या याला परवानगी नाही.

Big and Little Diomede Islands

Big and Little Diomede Islands

16 ऑगस्ट 1728 ला या बेटांचा शोध

हे दोन्ही अलास्का आणि सायबेरिआच्या मधे बेरिंग स्ट्रेटवर आहे. मोठा बेट रशियाच्या भागात येतो तर लहान बेट हा अमेरिकेच्या भागात येतो. यांना ग्रीक संत डायोमीडीस यांचं नाव देण्यात आलं आहे. यांचा शोध 16 ऑगस्ट 1728 मध्ये डॅनिश-रशियन नॅविगेटर वायटस बेरिंग यांनी केली होती. याच दिवसाला रशियाचं ऑर्थोडॉक्स चर्च संताच्या स्मरनार्थ साजरा करतात. बिग डायोमीड पूर्णपणे निर्जन राहते. तर लिटील डायोमीडवर 110 लोक राहतात.

Ice Curtain

याच्या मधून जाणाऱ्या मार्गाला Ice Curtain (बर्फाचा पडदा) असं म्हणतात. असं तापमानामुळे नाही, तर शीत युद्धादरम्यान दोन्ही देशांमध्ये आलेल्या तणावामुळे म्हणतात. शीत युद्धानंतर रशियाने येथून आपल्या लोकांना सायबेरियाला पाठवलं, तर अमेरिकेचे लोक अजूनही या बेटावर राहतात.

Yesterday and Tomorrow Islands Of Russia And America On International Date Line With A One Day Time Difference

संबंधित बातम्या :

FACT CHECK | अ‌ॅमेझॉन नदीला सोनेरी रंग, खरंच नदीमध्ये सोन दडलंय?, जाणून घ्या फोटोमागचं सत्य

खाणीत सापडला 378 कॅरेटचा लखलखीत हिरा, किंमत वाचून डोळेही लखलखतील

Ice Volcano | आश्चर्य… चक्क बर्फाचा ज्वालामुखी, कझाकिस्तानमध्ये पर्यटकांची गर्दी

उद्या लोकलने प्रवास करणार आहात? मग हा व्हिडीओ बघा, कसा असणार मेगाब्लॉक
उद्या लोकलने प्रवास करणार आहात? मग हा व्हिडीओ बघा, कसा असणार मेगाब्लॉक.
डॉक्टरकडे तपासणीसाठी गेली तरूणी अन्... काय घडलं? बीडमध्ये बंदची हाक
डॉक्टरकडे तपासणीसाठी गेली तरूणी अन्... काय घडलं? बीडमध्ये बंदची हाक.
मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 5 डिसेंबरला? दिल्लीत ठरलं कोणाला कोणती खाती?
मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 5 डिसेंबरला? दिल्लीत ठरलं कोणाला कोणती खाती?.
'देवेंद्र' 3.0, बस नाम ही काफी है... दिल्लीत फडणवीसांच्या नावावर मोहोर
'देवेंद्र' 3.0, बस नाम ही काफी है... दिल्लीत फडणवीसांच्या नावावर मोहोर.
'..तरच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार', भाजप तयार नाही अन् शिंदे अडून बसले
'..तरच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार', भाजप तयार नाही अन् शिंदे अडून बसले.
'काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, हे राज्य कोणाच्या भरवशावर?'
'काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, हे राज्य कोणाच्या भरवशावर?'.
मोठी बातमी, ... तरच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार, एकनाथ शिंदे अडून बसले
मोठी बातमी, ... तरच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार, एकनाथ शिंदे अडून बसले.
... अशी होणार मुख्यमंत्र्यांच्या नवाची घोषणा, शपथविधीचा मुहूर्त ठरलं!
... अशी होणार मुख्यमंत्र्यांच्या नवाची घोषणा, शपथविधीचा मुहूर्त ठरलं!.
'ते' पुन्हा येणार! नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच मुहूर्त-ठिकाण ठरल
'ते' पुन्हा येणार! नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच मुहूर्त-ठिकाण ठरल.
गोंदियात 'शिवशाही'चा भीषण अपघात, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
गोंदियात 'शिवशाही'चा भीषण अपघात, मृतांचा आकडा वाढण्याची भीती.