AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK Quiz | चला सांगा बरं भारतातील सगळ्यात जुनं शहर कोणतं?

जगातील सर्वात जास्त महिला वैमानिक कोणत्या देशात आहेत? जगातील सर्वात जुने शहर कोणते?

GK Quiz | चला सांगा बरं भारतातील सगळ्यात जुनं शहर कोणतं?
Gk quiz
Follow us
| Updated on: Aug 09, 2023 | 1:37 PM

मुंबई: जनरल नॉलेज हा अत्यंत महत्त्वाचा विषय असतो. सरकारी परीक्षा असली की त्यात एक जनरल नॉलेजचा सेक्शन असतोच असतो. यावरून माणसाची हुशारी कळून येते. तुमचं भलेही गणित वाईट असो किंवा विज्ञानात काही समजत नसो. जनरल नॉलेज हा विषय मात्र फार महत्त्वाचा. आज आम्ही तुम्हाला नोकरी मिळवण्यासाठी तुमचे जनरल नॉलेज वाढवण्यासाठी काही प्रश्न सांगत आहोत. हे आपल्याला आपला जीके वाढविण्यास तसेच देश, जग आणि इतिहासाबद्दल माहिती मिळविण्यात मदत करेल.

प्रश्न – कोणते फळ आहे ज्याचे बीज फळाच्या बाहेर आहे?

उत्तर – स्ट्रॉबेरीचे बी फळांच्या बाहेर असतात.

प्रश्न – जगातील सर्वात जास्त महिला वैमानिक कोणत्या देशात आहेत?

उत्तर – महिला वैमानिकांच्या संख्येत भारत जगात आघाडीवर आहे. म्हणजेच पायलट म्हणून करिअर निवडण्यात आज भारतातील महिला इतर देशापेक्षा पुढे आहेत.

प्रश्न – तिरंदाजी हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे?

उत्तर – तिरंदाजी हा भूतानचा राष्ट्रीय खेळ आहे.

प्रश्न – जगातील सर्वात जुने शहर कोणते?

उत्तर- दमास्कस हे जगातील 11000 वर्षे जुने शहर आहे.

प्रश्न – नारळाचे पाणी कोणता रोग कमी करते?

उत्तर – नारळाचे पाणी रक्तदाब कमी करते.

प्रश्न – भारतातील सर्वात जुने शहर कोणते?

उत्तर – शहरे आणि गावांमध्ये आतापर्यंत मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे वाराणसी हे आशियातील सर्वात जुने शहर मानले जाते. त्यातील लोकांच्या वास्तव्याचे पुरावे 3000 वर्षांहून अधिक जुने आहेत.

प्रश्न – जगातील पहिला मानव कोणत्या देशात जन्माला आला?

उत्तर – जगातील पहिला मानव आफ्रिकेत जन्माला आला.

अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना.
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत...
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत....
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?.
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी.
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर.
जम्मू आणि काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी
जम्मू आणि काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी.
मी शेतकरी कर्ज माफीचं आश्वासन मी दिलं नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार
मी शेतकरी कर्ज माफीचं आश्वासन मी दिलं नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार.
युद्धाच्या भीतीनं पाकची झोप उडाली, लोक उपाशी राहू नये म्हणून एकच आदेश
युद्धाच्या भीतीनं पाकची झोप उडाली, लोक उपाशी राहू नये म्हणून एकच आदेश.
'93 हजार पाक सैनिकांचे आत्मसमर्पण...', धवननंतर आफ्रिदीला कुणी सुनावलं?
'93 हजार पाक सैनिकांचे आत्मसमर्पण...', धवननंतर आफ्रिदीला कुणी सुनावलं?.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं रिक्रिएशन; NIA चं पथक बैसरन खोऱ्यात दाखल
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं रिक्रिएशन; NIA चं पथक बैसरन खोऱ्यात दाखल.