दुधासोबत काय खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो, खूप कमी लोकांना माहितीये ही गोष्ट
What should not be taken with milk : दुध हा भारतीय आहारात समावेश केला जाणारा महत्त्वाचा घटक आहे. दुधामध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते. दुधासोबत कोणती गोष्ट एकत्र खावू नये याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्यामुळे हृयविकाराचा धोका वाढतो.

GK Question : दूध हे अनेकांना आहारात समाविष्ट करणं आवडतं. दूधांमध्ये अनेक महत्त्वाच्या न्यूट्रीशियन आपल्याला मिळतात. पण दूधा सोबत कोणत्या गोष्टी घेऊ नये. हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हा एक सामान्य ज्ञानाचा भाग आहे. जगात अशी अनेक गोष्टी आहेत ज्या अनेकांना माहित नसतात. चुकीच्या आहारामुळे आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. सामान्य ज्ञानाचे प्रश्न कुठेही विचारले जाऊ शकतात. त्यामुळे तुमचे सामान्य ज्ञान जर चांगलं असेल तर तुम्ही हुशार मानले जातात. चला तर मग जाणून घेऊया अशाच काही गोष्टी ज्या खूप कमी लोकांना माहित आहेत.
दुधामुळे कधी नुकसान होते?
दूध हे कॅल्शियमचे समृद्ध स्रोत मानले जाते. ते जास्त प्रमाणात प्यायल्याने किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो.
दूध कसे प्यावे, गरम किंवा थंड?
उन्हाळ्यात थंड दूध पिणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते.
दूध आणि केळी एकत्र खाऊ शकतो का?
अभ्यासानुसार केळी आणि दुधाचे एकत्र सेवन केल्याने ते जड बनते ज्यामुळे सायनसची समस्या देखील होऊ शकते.
दुधात काय मिसळून प्यायल्याने शक्ती मिळते?
अश्वगंधा पावडर दुधासोबत घेतल्याने शरीराची ताकद अनेक पटींनी वाढते.
कोणत्या आजारात दूध पिऊ नये?
कावीळ, जुलाब आणि आमांश यांसारख्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या लोकांनी दूध पिणे टाळावे.
दूधासोबत काय खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो?
उडीद डाळ दुधासोबत खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो.