Chat Language : LOL, ILY, ROFL चा अर्थ काय? आता तुम्ही चॅटमध्ये याचा वापर करु शकता

तरुणाचं संवादाचा माध्यम बदललं आहे. त्या माध्यमावरील तरुणांची भाषाही वेगळी आहे. अनेकदा काहीशा आधीच्या काळातील व्यक्तींना ही भाषा समजणंही कठीण होऊन जातं.

| Updated on: Aug 02, 2021 | 6:19 AM
तरुणाचं संवादाचा माध्यम बदललं आहे. त्या माध्यमावरील तरुणांची भाषाही वेगळी आहे. अनेकदा काहीशा आधीच्या काळातील व्यक्तींना ही भाषा समजणंही कठीण होऊन जातं आणि आपल्याला तर हे माहितीच नाही असं वाटतं. व्हॉट्सअॅपवर चॅटमध्ये हे बऱ्याचदा  अनुभवायला मिळतं. कारण ही तरुणाई अनेक शॉर्टकट्स आणि अॅब्रेविएशन्सचा उपयोग करते. आज त्यापैकीच काही शॉर्टकटचा अर्थ समजून घेऊयात. यातील पहिला शब्द म्हणजे LOL. याचा फुलफॉर्म Laugh out loud म्हणजे जोरजोरात हसणे असा आहे.

1 / 6
ILY: ILY चा अर्थ I Love You म्हणजेच माझं तुझ्यावर प्रेम आहे असा होतो.

ILY: ILY चा अर्थ I Love You म्हणजेच माझं तुझ्यावर प्रेम आहे असा होतो.

2 / 6
ROFL: ROFL चा अर्थ Rolling on the floor laughing म्हणजेच जमिनीवर पडून हसणे (खूप हसू येणे) असा होतो.

ROFL: ROFL चा अर्थ Rolling on the floor laughing म्हणजेच जमिनीवर पडून हसणे (खूप हसू येणे) असा होतो.

3 / 6
LOLZ: LOlz चा अर्थ more than one laugh म्हणजे हसण्यापेक्षा अधिक म्हणजेच खूप जोराने हसणे असा आहे.

LOLZ: LOlz चा अर्थ more than one laugh म्हणजे हसण्यापेक्षा अधिक म्हणजेच खूप जोराने हसणे असा आहे.

4 / 6
BFF: BFF चा अर्थ Best friends forever म्हणजेच नेहमी सोबत राहणारे सर्वोत्तम मित्र असा आहे.

BFF: BFF चा अर्थ Best friends forever म्हणजेच नेहमी सोबत राहणारे सर्वोत्तम मित्र असा आहे.

5 / 6
IDK: IDK चा अर्थ I Don't Know म्हणजेच मला माहिती नाही असा आहे.

IDK: IDK चा अर्थ I Don't Know म्हणजेच मला माहिती नाही असा आहे.

6 / 6
Follow us
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.