अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. ती सतत नवनवीन फोटोशूट शेअर करत असते.
आता प्राजक्तानं एक डिझायनर साडी परिधानकरुन फोटोशूट केलं आहे.
या साडीवर पूर्ण ताऱ्यांचं वर्क आहे त्यामुळे तिनं, 'बदनपे सितारें लपेटे हुए..' असं कॅप्शन देत हे फोटो शेअर केले आहेत.
प्राजक्ताचा हा लूक अतिशय सुंदर आहे. 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' या कार्यक्रमासाठी खास तयार झाली आहे.
प्राजक्ताचा हा लूक तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. त्यामुळे अनेक चाहत्यांनी तिचे हे फोटो रिपोस्टसुद्धा करत आहेत.