रात्री अंधारात मासे पकडण्यासाठी नदीवर, काका-पुतण्याचा बुडून मृत्यू 

मासे पकडण्यासाठी बंधाऱ्यावर गेलेल्या काका-पुतण्याचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. (Ahmednagar two people drowned in river)  

रात्री अंधारात मासे पकडण्यासाठी नदीवर, काका-पुतण्याचा बुडून मृत्यू 
drowning
Follow us
| Updated on: Oct 14, 2020 | 2:54 PM

अहमदनगर : मासे पकडण्यासाठी बंधाऱ्यावर गेलेल्या काका-पुतण्याचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अहमदनगरला जामखेड तालुक्यातील चौंडी येथील सीना नदी पात्राजवळ ही घटना घडली आहे. (Ahmednagar two people drowned in river)

तुषार गुलाबराव सोनवणे (22) आणि सतीश बुवाजी सोनवणे (43) असे या मृत काका-पुतण्याचे नाव आहे. काल रात्रीच्या सुमारास ते दोघे मासे पकडण्यासाठी सीना नदी पात्राजवळ गेले होते. सततच्या पावसामुळे नदीच्या पाण्याचा वेग जास्त होता. नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने त्या दोघांचा दुर्देवी मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी नदीपात्रात रात्री उशिरापर्यंत शोध घेतला. मात्र अंधार असल्याने, तसेच पाण्याचा वेग जास्त असल्याने त्या दोघांना शोधण्यात अपयश आलं. त्यानंतर पोलिसांनी सकाळी शोधमोहिम राबवली असता, अखेर पोलिसांना त्यांचे मृतदेह हाती लागले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जातं आहे.(Ahmednagar two people drowned in river)

संबंधित बातम्या : 

सोनसाखळी चोरांचा सिनेस्टाईल पाठलाग, नाशकात सुट्टीवरील पोलिसाची पत्नीसह धडाकेबाज कामगिरी

कोल्हापुरात मोबाईलचं दुकान फोडलं, साडे 16 लाखांचा मुद्देमाल लंपास

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.