अंधेरीत घरात घुसून तरुणीचा विनयभंग, 30 वर्षीय तरुणाला अटक

अंधेरीत घरात घुसून एका तरुणीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे

अंधेरीत घरात घुसून तरुणीचा विनयभंग, 30 वर्षीय तरुणाला अटक
Follow us
| Updated on: Nov 09, 2020 | 4:53 PM

मुंबई : अंधेरीत घरात घुसून एका तरुणीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे (Andheri Man Molest Girl). या प्रकाराने घाबरलेल्या तरुणीने तरुणाविरोधात साकीनाका पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन 30 वर्षीय तरुणाला अटक केली. न्यायालयाने या तरुणाला जामीन मंजूर केला आहे (Andheri Man Molest Girl).

मुंबईतील अंधेरी येथील साकीनाका परिसरात राहणाऱ्या एका 30 वर्षीय तरुणाला अंधेरी पोलिसांनी अटक केली आहे. या तरुणावर 23 वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. धक्कादायक म्हणजे या तरुणाने घरात घुसून तरुणीचा विनयभंग केला. या तरुणीच्या घराचा दरवाजा उघडा होता. त्यावेळी घरी कोणी नसल्याचा फायदा घेत हा तरुण घरात घुसला आणि तिचा विनयभंग केला, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

पीडित तरुणीने साकीनाका पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार, साकीनाका पोलिसांनी  तरुणाविरोधात कलम 354 आणि कलम 452 अंतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. त्यानंतर त्याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज मंजूर केला.

Andheri Man Molest Girl

संबंधित बातम्या :

मुंबईच्या कोव्हिड सेंटरमध्ये विवाहितेचा विनयभंग, सुरक्षारक्षकाला एक दिवस पोलीस कोठडी

पुण्यातील तरुणाची पनवेलमध्ये गळा दाबून हत्या; डायरीवरुन मृताची ओळख पटली; तपास सुरु

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.