VIDEO | Arjun Tendulkar : …म्हणून सचिन तेंडुलकर अर्जुनला कुठे घेऊन जात नाही, व्हिडीओ पाहून तुम्ही म्हणाल

IPL 2023 : अर्जुनने मैदानामध्ये काहीसुद्धा केलं तर त्याची बातमी झालेली दिसते. अशातच व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अर्जुन जे काही करत आहे त्यावरून तो ट्रोल झालेला पाहायला मिळत आहे.

VIDEO | Arjun Tendulkar : ...म्हणून सचिन तेंडुलकर अर्जुनला कुठे घेऊन जात नाही, व्हिडीओ पाहून तुम्ही म्हणाल
Follow us
| Updated on: May 09, 2023 | 1:28 AM

मुंबई : सोशल मीडियावर रोज कोणते ना कोणते व्हिडीओ व्हायरल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आता आयपीएल सुरू असून मैदानामधील काही व्हिडीओ तुफान व्हायरल होतात. अशातच एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामध्ये सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर दिसत आहे. गेली अनेक वर्षे वॉटर बॉय म्हणून मैदानात दिसणारा अर्जुन आता मुंबई इंडिअन्स संघाकडून खेळतो. अर्जुनने मैदानामध्ये काहीसुद्धा केलं तर त्याची बातमी झालेली दिसते. अशातच व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अर्जुन जे काही करत आहे त्यावरून तो ट्रोल झालेला पाहायला मिळत आहे.

अर्जुन तेंडुलकर याने यंदाच्या पर्वातील 22 व्या सामन्यामध्ये पदार्पण केलं. वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स संघाविरूद्ध त्याने पहिला सामना खेळला होता. या सामन्यात त्याला विकेट मिळाली नव्हती पण तेंडुलकर कुटुंबासाठी हा क्षण खास होता. गेली अनेक वर्षे अर्जुन मैदानात दिसत होता पण अंतिम 11 मध्ये त्याला स्थान मिळत नव्हतं. मुंबई टीम मॅनेजमेंटने त्याला खेळवण्याचा निर्णय घेतला आणि अर्जुनच्या प्रयत्नांना यश आलं.

क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर साऱ्या जगाला माहित आहे. सचिन तेंडुलकरशिवाय क्रिकेट खेळ पूर्ण होऊ शकत नाही. रिटायर झालेला सचिन मैदानात आला तरी क्रीडा चाहत्यांचा उत्साह आणि स्टेडिअममधून सचिन…सचिन असा आवाज येऊ लागतो. आता तेंडुलकर मैदानात खेळताना दिसत आहे तो सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आहे. त्याच्याकडूनही चाहत्यांना मोठ्या अपेक्षा असणार आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावर हा अर्जुनचा व्हिडीओ जबरदस्त व्हायरल होत असलेला पाहायला मिळत आहे. अर्जुनने मैदानात ती कृती करताना पाहून नेटकऱ्यांनी त्याला धारेवर धरलेलं दिसत आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.