पीपीई किट घालून 30 तास प्रवास, बॉलिवूड अभिनेत्याचा साखरपुडा

अभिनेता अंशुमन झा 'वंदे मातरम्' योजने अंतर्गत विमानाने अमेरिकेला केला. त्याने 30 तास पीपीई किट घालून प्रवास केला

पीपीई किट घालून 30 तास प्रवास, बॉलिवूड अभिनेत्याचा साखरपुडा
Follow us
| Updated on: Jul 31, 2020 | 1:39 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अंशुमन झा याने अमेरिकेत जाऊन गर्लफ्रेंडशी साखरपुडा केला. भारतातून विशेष विमानाने यूएसला जाण्यासाठी अंशुमनला पीपीई किट घालून 30 तास विमान प्रवास करावा लागला. (Bollywood Actor Anshuman Jha engaged travels 30 hours wearing PPE Kit to meet Girlfriend in America)

‘लव्ह, सेक्स, और धोका’, ‘मोना डार्लिंग’, ‘अंग्रेजी में कहते है’ यासारख्या चित्रपटात अंशुमन झा याने भूमिका साकारल्या आहेत. परी, फगली यासारख्या सिनेमातही त्याने लहानशा व्यक्तिरेखा साकारल्या. तर अनेक जाहिरातीतही त्याने काम केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे अंशुमन गेले चार महिने घरातच होता. जानेवारी महिन्यात त्याच्या आईचे कर्करोगाने निधन झाले. एकटेपणा दूर करण्यासाठी अंशुमनने गर्लफ्रेंडला अमेरिकेला भेटायला जाण्याचा निर्णय घेतला.

अंशुमन ‘वंदे मातरम्’ योजने अंतर्गत विमानाने अमेरिकेला केला. त्याने 30 तास पीपीई किट घालून प्रवास केला. प्रवासात त्याने केवळ ड्रायफ्रुट्स खाल्ले होते. अमेरिकेत पोहोचल्यावर त्याला दोन आठवडे क्वारंटाइन राहावे लागले.

अंशुमनने इन्स्टाग्रामावर गर्लफ्रेंड सिएरासोबतचा फोटो शेअर करत साखरपुडा झाल्याचे सांगितले. अंशुमनची होणारी बायको सिएरा अमेरिकेत राहते. त्यांची पहिली ओळख धर्मशाला येथे झाली होती. आपल्या आईवरील कर्करोगाच्या उपचारासाठी अंशुमन सोबत गेला होता.

(Bollywood Actor Anshuman Jha engaged travels 30 hours wearing PPE Kit to meet Girlfriend in America)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.