बॉलिवूड अभिनेत्री रकूल प्रीत सिंहचा आज वाढदिवस आहे. रकूलचा जन्म 10 ऑक्टोबर 1990 ला दिल्लीमध्ये झाला होता.
रकूल एका पंजाबी कुटुंबातील आहे. लहानपणापासून तिचे अभिनेत्री बनण्याचे स्वप्न होते.
चित्रपटात अॅक्टिंगच्या व्यतिरिक्त रकूल खेळाचीही आवड होती. अनेकांना माहीत नाही रकूल गोल्फ खेळातील राष्ट्रीय खेळाडू होती.
चित्रपटात आल्यानंतर रकूलचे जीवन पूर्ण बदलून गेले. तिची स्टाईलही तिच्या चाहत्यांना खूप आवडते.
रकूल योगामध्येही मास्टर आहे.
रकूलचे वर्क आऊटवर खूप लक्ष असते. ती फिटनेस उत्तमरित्या सांभाळते.
चित्रपटात आल्यानंतर रकूलचे जीवन पूर्ण बदलून गेले. तिचे स्टाईलही तिच्या चाहत्यांना खूप आवडते.
रकूल साडीमध्ये खूप सुंदर दिसते.
रकूलच्या इन्स्टाग्राम पोस्टवर तिच्या चाहत्यांचे लाखो लाईक्स आहेत.
पाहा आणखी फोटो