सनी लिओनीची ‘व्हॅलेंटाईन डे’साठी जोरदार तयारी, प्लॅनही ठरला!

सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरु आहे. रोझ डे, प्रपोज डे, चॉकलेट डे या दिवसापासून सुरु झालेला हा प्रेमाचा प्रवास व्हॅलेंटाईन डे दिवशी (Sunny Leone Valentine Day plans) संपतो.

सनी लिओनीची 'व्हॅलेंटाईन डे'साठी जोरदार तयारी, प्लॅनही ठरला!
Follow us
| Updated on: Feb 08, 2020 | 10:56 PM

मुंबई : सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरु आहे. रोझ डे, प्रपोज डे, चॉकलेट डे या दिवसापासून सुरु झालेला हा प्रेमाचा प्रवास व्हॅलेंटाईन डे दिवशी (Sunny Leone Valentine Day plans) संपतो. त्यामुळे हा पूर्ण वीक प्रियकर-प्रेयसी, नवरा-बायको एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत असतात. याचं पार्श्वभूमीवर बॉलिवूडच्या अनेक जोडप्यांनी वेगवेगळे प्लॅन आखत असतात. लाँग टूरपासून रोमँटिक हॉलिडेपर्यंत अनेक गोष्टींचा यात समावेश असतो. बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनी आणि तिचा पती डेनियल वेबरने व्हॅलेंटाईनचा प्लॅन केला आहे. सध्या ती चांगलीच उत्सुक असून त्यासाठी ती जोरदार तयारीही करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सनी लिओनी आणि डेनियल वेबर दोघेही कामातून वेळ काढून रोमँटिक डिनरला जाणार आहे. डेनिअलने दिलेल्या माहितीनुसार, मी काही दिवसांसाठी बांगलादेशमध्ये जाणार आहे. तिथून घरी आल्यानंतर मी माझ्या बायकोला डिनरला घेऊन जाणार (Sunny Leone Valentine Day plans) आहे.

सनी लिओनी नेहमी आपला अर्धा दिवस निशा, नोहा आणि अशर या तीन मुलांसोबत घालवते. त्यानुसार व्हॅलेंटाईन डे दिवशी म्हणजे 14 तारखेला ती मुलांना वेळ देणार आहे. त्यानंतर ती डेनिअलसोबत रोमँटिक डिनरवर जाणार आहे.

यावेळी सनी लिओनीला तुझ्या मते प्रेम म्हणजे काय? असे विचारले असता ती म्हणाली, “हे अगदी सोपं आहे. लग्नानंतर प्रेम म्हणजे आनंदी पत्नी, आनंदी जीवन. मी 2009 ला डेनिअलसोबत लग्न केलं. मी त्यासोबत आनंदी आहे.” तर या प्रश्नाचे उत्तर देताना डेनिअल म्हणला “प्रेम म्हणजे एकमेकांसोबतची तडजोड करणं असतं.”

दरम्यान सनी सध्या तिच्या आगामी चित्रपट कोका कोलाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटात सनी लिओनीसोबत मंदाना करीमीही दिसणार आहे. त्यासोबत काही दाक्षिणात्य चित्रपटातही ती झळकणार (Sunny Leone Valentine Day plans) आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.