Live Update : तीन दिवसांपासून नागपुरातील ‘एम्स’ ची लॅब बंद
[svt-event title=”तीन दिवसांपासून नागपुरातील ‘एम्स’ ची लॅब बंद” date=”04/09/2020,11:02AM” class=”svt-cd-green” ] तीन दिवसांपासून नागपुरातील ‘एम्स’ ची लॅब बंद, एम्समधील प्रयोगशाळेतील तीन डॉक्टर, चार तंत्रज्ञ पॉझिटिव्ह, डॉक्टर आणि तंत्रज्ञ कोरोना पॉझिटिव्ह आल्याने लॅब बंद, एम्समध्ये कोरोना चाचण्या बंद असल्याने इतर लॅबवरचा भार वाढला, एम्सच्या प्रयोगशाळेत रोज 250 नमुने तपासले जात होते, लॅब बंद असल्याने नमुने तपासणीस […]
[svt-event title=”तीन दिवसांपासून नागपुरातील ‘एम्स’ ची लॅब बंद” date=”04/09/2020,11:02AM” class=”svt-cd-green” ] तीन दिवसांपासून नागपुरातील ‘एम्स’ ची लॅब बंद, एम्समधील प्रयोगशाळेतील तीन डॉक्टर, चार तंत्रज्ञ पॉझिटिव्ह, डॉक्टर आणि तंत्रज्ञ कोरोना पॉझिटिव्ह आल्याने लॅब बंद, एम्समध्ये कोरोना चाचण्या बंद असल्याने इतर लॅबवरचा भार वाढला, एम्सच्या प्रयोगशाळेत रोज 250 नमुने तपासले जात होते, लॅब बंद असल्याने नमुने तपासणीस विलंब [/svt-event]
[svt-event title=””उचलली जीभ…” मुंबईची PoK शी तुलना, कंगनाला रेणुका शहाणेंनी सुनावलं” date=”04/09/2020,10:59AM” class=”svt-cd-green” ]
“उचलली जीभ…” मुंबईची PoK शी तुलना, कंगनाला रेणुका शहाणेंनी सुनावलं https://t.co/bsCYCgtaz9 #Renuka #RenukaShahane @renukash @KanganaTeam #KanganaRanaut #Mumbai #PoK
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 4, 2020
[/svt-event]
[svt-event title=”आबांच्या घरात कोरोनाचा शिरकाव, पुत्र रोहित पाटील यांच्यासह दोघे बाधित” date=”04/09/2020,10:59AM” class=”svt-cd-green” ]
Rohit Patil | आबांच्या घरात कोरोनाचा शिरकाव, पुत्र रोहित पाटील यांच्यासह दोघे बाधित https://t.co/26gIO6ploB
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 4, 2020
[/svt-event]
[svt-event title=”बदल्या तर होणारच, सामना अग्रलेखातून विरोधकांच्या टीकेचा समाचार” date=”04/09/2020,10:58AM” class=”svt-cd-green” ]
बदल्या तर होणारच, सामना अग्रलेखातून विरोधकांच्या टीकेचा समाचारhttps://t.co/6aYjsox0XA
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 4, 2020
[/svt-event]
[svt-event title=”‘पहले मंदिर फिर सरकार’ म्हणणारे मुख्यमंत्रीच मंदिरात जाऊ देत नाहीत, संदीप देशपांडेंचा निशाणा” date=”04/09/2020,10:57AM” class=”svt-cd-green” ]
‘पहले मंदिर फिर सरकार’ म्हणणारे मुख्यमंत्रीच मंदिरात जाऊ देत नाहीत, संदीप देशपांडेंचा निशाणा https://t.co/6QNesEQDh3 @SandeepDadarMNS @mnsadhikrut @CMOMaharashtra @OfficeofUT #Temple #RajThackeray #MNS
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 4, 2020
[/svt-event]
[svt-event title=”4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 September 2020″ date=”04/09/2020,10:56AM” class=”svt-cd-green” ]
VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 September 2020 https://t.co/qnKbF3CoDD
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 4, 2020
[/svt-event]
[svt-event title=” टॉप 9 न्यूज | 4 September 2020″ date=”04/09/2020,10:55AM” class=”svt-cd-green” ]
VIDEO : टॉप 9 न्यूज | 4 September 2020 https://t.co/ein0ICd1pj
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 4, 2020
[/svt-event]
[svt-event title=”सॅम्युअल मिरांडा NCB च्या ताब्यात, रिया-शोविकच्या घराची झाडाझडती” date=”04/09/2020,10:54AM” class=”svt-cd-green” ]
SSR Death Case | सॅम्युअल मिरांडा NCB च्या ताब्यात, रिया-शोविकच्या घराची झाडाझडती https://t.co/68Mq2Wt4M1 #SamuelMiranda #NCB #RheaChakroborty #ShowikChakraborty
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 4, 2020
[/svt-event]
[svt-event title=”रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविकही NCB च्या ताब्यात” date=”04/09/2020,10:54AM” class=”svt-cd-green” ]
LIVETV | रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविकही NCB च्या ताब्यात, पहा लाईव्ह https://t.co/D2qv4eGIHN #SamuelMiranda #NCB #RheaChakroborty #ShowikChakraborty pic.twitter.com/3fUssIGFII
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 4, 2020
[/svt-event]
[svt-event title=”रेमेडेसिवीर इंजेक्शन कोल्हापुरातील सरकारी आणि खाजगी रुग्णालयात उपलब्ध होणार” date=”04/09/2020,10:50AM” class=”svt-cd-green” ] रेमेडेसिवीर इंजेक्शन कोल्हापुरातील सरकारी आणि खाजगी रुग्णालयात उपलब्ध होणार, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आदेश, इंजेक्शन खरेदीसाठी गर्दी होत असल्याने जिल्हा परिषदेतून होणार पुरवठा थांबवला, जिल्ह्यातील सरकारी रुग्णलया बरोबरच 9 खाजगी रुग्णालयात मिळणार रेमडीसिवीर, नियंत्रणाची जबाबदारी अन्न औषध प्रशासन विभागाकडे [/svt-event]
[svt-event title=”औरंगाबादचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची बदली” date=”04/09/2020,10:42AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची बदली, निखिल गुप्ता हे औरंगाबादचे नवे पोलीस आयुक्त, चिरंजीव प्रसाद हे आज सोडणार पदभार, निखिल गुप्ता हे स्वीकारणार आयुक्त पदाची सूत्रे [/svt-event]
[svt-event title=”कोरोनामुळे मृत्यू झालेल्या आजोबांच्या अंत्यसंस्कारासाठी व्हाट्सअॅप ग्रुपचा पुढाकार” date=”04/09/2020,10:36AM” class=”svt-cd-green” ] कोरोनामुळे मृत्यू झालेल्या आजोबांच्या अंत्यसंस्कारासाठी व्हाट्सअॅप ग्रुपचा पुढाकार, कोल्हापुरातील शिवाजी पेठेतल्या वृद्धावर अकरा तासानंतर अंत्यसंस्कार, कोल्हापूर मीडिया व्हाट्सअॅप ग्रुपच्या प्रयत्नानंतर अंत्यसंस्कारासाठी बैतुलमाल कमिटी धावली, वृद्धासोबत राहत असलेली त्यांची पत्नी देखील आढळली कोरोनाबाधित, वृध्द महिलेला उपचारासाठी केलं दाखल [/svt-event]
[svt-event title=”औरंगाबादमधील जायकवाडी धरण 97 टक्के भरलं” date=”04/09/2020,10:21AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादमधील जायकवाडी धरण 97 टक्के भरलं, जायकवाडी धरणात 11 हजार क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरु, तर उजव्या कालव्यातून 200 क्यूसेक्स वेगाने विसर्ग सुरू, जायकवाडी धरण भरल्यामुळे संपूर्ण मराठवाड्याला दिलासा, शेतीसह औद्योगिक वसहतीलाही मिळाली संजीवनी [/svt-event]
[svt-event title=”पुण्यात कोरोनाबाधित मृतांच्या अंत्यविधींसाठी स्मशानभूमींच्या संख्येत वाढ” date=”04/09/2020,10:17AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात कोरोनाबाधित मृतांच्या अंत्यविधींसाठी स्मशानभूमींच्या संख्येत वाढ, रुग्णालयांनुसार स्मशानभूमीची व्यवस्था, प्रत्येक स्मशानभूमीसाठी शववाहिकाही तैनात, यापूर्वी कैलास आणि येरवडा स्मशानभूमीतच केले जात होते कोरोनाबाधित मृतांचे अंत्यसंस्कार, यापुढे या दोन स्मशानभूमींसह औंध, पाषाण, कात्रज, धनकवडी, मुंढवा, कोरेगाव पार्क, बिबवेवाडी स्मशानभूमीमध्येही अंत्यसंस्कार केले जाणार [/svt-event]
[svt-event title=”नागपूर जिल्ह्यात मोसंबी उत्पादकांवर मोठं संकट” date=”04/09/2020,10:13AM” class=”svt-cd-green” ] नागपूर जिल्ह्यात मोसंबी उत्पादकांवर मोठं संकट, काढणीला आलेली मोसंबी गळायला लागली, मोसंबीची गळ वाढल्याने शेतकरी संकटात, प्रशासनानं तात्काळ सर्व्हे करण्याची शेतकऱ्यांची मागणी, हेक्टरी 50 हजार रुपये नुकसानभरपाईची शेतकऱ्यांची मागणी [/svt-event]
[svt-event title=”देशात कोरोना संक्रमणाची संख्या 39 लाख 36 हजार 747 वर पोहोचली” date=”04/09/2020,10:10AM” class=”svt-cd-green” ] देशात कोरोना संक्रमणाची संख्या 39 लाख 36 हजार 747 वर पोहोचली, तर आतापर्यंत 68 हजार 472 मृत्यू, गेल्या 24 तासात देशात 84 हजार 341 कोरोना रुग्ण, तर 1 हजार 96 मृत्यू [/svt-event]
[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह ” date=”04/09/2020,10:08AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]