Live Update : ‘सूर्यवंशी’च्या निर्मात्यांच्या यादीतून करण जोहरचं नाव हटवलं?
दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर | Live updates Breaking News Important News of the day
[svt-event title=”सरकारच्या सूचना पाळून उत्सव साजरा करण्याची हीच ती वेळ, ‘लालबागचा राजा’च्या निर्णयावर शेलारांची नाराजी ” date=”02/07/2020,12:41PM” class=”svt-cd-green” ]
Lalbaugcha Raja | सरकारच्या सूचना पाळून उत्सव साजरा करण्याची हीच ती वेळ, ‘लालबागचा राजा’च्या निर्णयावर शेलारांची नाराजी https://t.co/hHgpRfM8p3 @LalbaugchaRaja @ShelarAshish
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 2, 2020
[/svt-event]
[svt-event title=”देशात कोरोना रुग्णांची संख्या 6 लाख पार ” date=”02/07/2020,12:40PM” class=”svt-cd-green” ]
VIDEO : India Corona Cases : देशात कोरोना रुग्णांची संख्या 6 लाख पार #India #IndiaCorona #CoronaCases #CoronaUpdatesInIndia #CoronavirusIndia pic.twitter.com/VEyACVixFC
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 2, 2020
[/svt-event]
[svt-event title=”UNSC | कराची हल्ल्याचे खापर भारतावर फोडण्याचा चीन-पाकचा डाव फसला, भारताला जर्मनी-अमेरिकेची साथ ” date=”02/07/2020,12:38PM” class=”svt-cd-green” ]
UNSC | कराची हल्ल्याचे खापर भारतावर फोडण्याचा चीन-पाकचा डाव फसला, भारताला जर्मनी-अमेरिकेची साथ https://t.co/vgIYfqPoIP #KarachiStockExchange #US #Germany #China
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 2, 2020
[/svt-event]
[svt-event title=”‘सूर्यवंशी’च्या निर्मात्यांच्या यादीतून करण जोहरचं नाव हटवलं?” date=”02/07/2020,12:37PM” class=”svt-cd-green” ]
‘सूर्यवंशी’च्या निर्मात्यांच्या यादीतून करण जोहरचं नाव हटवलं?https://t.co/juNhN0gWMe
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 2, 2020
[/svt-event]
[svt-event title=”पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलात कोरोनाचा विळखा घट्ट” date=”02/07/2020,12:24PM” class=”svt-cd-green” ] पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलात कोरोनाचा विळखा घट्ट, काल दिवसभरात विविध पोलीस ठाण्यात 11 पोलीस कोरोनाबाधीत, त्यात सर्वाधिक आळंदी पोलीस ठाण्यातील 7 पोलीस कोरोनाबाधित, आतापर्यंत शहर पोलीस दलात 28 पोलिसांना कोरोनाची लागण, तर 15 जण कोरोनामुक्त [/svt-event]
[svt-event title=”जालन्यात पुन्हा नवीन 33 कोरोना रुग्णांची वाढ” date=”02/07/2020,12:19PM” class=”svt-cd-green” ] जालन्यात पुन्हा नवीन 33 रुग्णांची वाढ, आज सकाळी 7 रुग्ण आढळले, एकूण कोरोनाबाधित रुग्णाचां आकडा 621 वर, जिल्ह्यात आतापर्यंत मयत रुग्णांची संख्या 18 वर, जिल्ह्यात एकूण ऍक्टिव्ह रुग्ण संख्या 243, जिल्हा शल्य चिकित्सक मधुकर राठोड यांची माहिती [/svt-event]
[svt-event title=”नागपुरातील प्रसिद्ध साई मंदिरातील गुरुपौर्णिमा उत्सव रद्द” date=”02/07/2020,12:11PM” class=”svt-cd-green” ] नागपुरातील प्रसिद्ध साई मंदिरातील गुरुपौर्णिमा उत्सव रद्द, कोरोनाच्या पार्श्वभुमीवर साईबाबा सेवा मंडळांचा निर्णय, गुरुपौर्णिमेला साध्या पद्धतीनं होणार पूजा, मंदिर स्थापनेपासून पहिल्यांदाच गुरुपौर्णिमा उत्सव रद्द, साई बाबांचा पालखी सोहळाही रद्द करण्याचा निर्णय [/svt-event]
[svt-event title=”औरंगाबाद जिल्ह्यात आज 206 रुग्णांची वाढ” date=”02/07/2020,12:07PM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद जिल्ह्यात आज 206 रुग्णांची वाढ कोरोनाबधितांचा आकडा पोहोचला 5988 वर, तर गेल्या 24 तासात 10 जणांचा मृत्यू, करोनामुळे आतापर्यंत 271 जणांचा झाला मृत्यू, तर आतापर्यंत 2857 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज [/svt-event]
[svt-event title=”लॉकडाऊनच्या सप्ताहातील आजच्या पहिल्या दिवशी सिंधुदुर्ग जिल्हा ठप्प” date=”02/07/2020,12:02PM” class=”svt-cd-green” ] लॉकडाऊनच्या सप्ताहातील आजच्या पहिल्या दिवशी सिंधुदुर्ग जिल्हा ठप्प, जिल्ह्यातील सर्व बाजारपेठानमध्ये शुकशुकाट, ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त, जिल्ह्यातील प्रवासी वाहतूक ही बंद, जिल्ह्याच्या सीमेवरील चेकपोस्टवर ही कडक बंदोबस्त [/svt-event]
[svt-event title=”नाशिकमधील खासगी रुग्णालयांकडून ज्यादा बिल आकारणी, छावा जनक्रांती संघटनेचा आरोप” date=”02/07/2020,11:40AM” class=”svt-cd-green” ] नाशिकमधील खासगी रुग्णालयांकडून ज्यादा बिल आकारणी, छावा जनक्रांती संघटनेचा आरोप, संघटनेच्या कार्यकर्त्या अलका मोरे पाटील यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदाहनाचा इशारा, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात [/svt-event]
[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह ” date=”02/07/2020,11:35AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]