PHOTO : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल, सहकुटुंब उपस्थिती
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आज अर्ज दाखल केला. मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण ठाकरे कुटुंब यावेळी विधानभवनात (MLC Election Nomination filed) उपस्थितीत होते.
Follow us
विधानपरिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरले जात आहे. येत्या 21 मे रोजी मतदान होणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आज अर्ज दाखल केला. मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण ठाकरे कुटुंब यावेळी विधानभवनात उपस्थितीत होते.
उद्धव ठाकरेंसोबतच शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनीही विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वत: उमेदवार असल्याने या निवडणुकीकडे विशेष लक्ष आहे.