Corona Update: मुंबई, नवी मुंबईत रुग्णसंख्या वाढल्याने चिंतेत वाढ

महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाच्या रूग्णसंख्येत वाढ होताना दिसतेय. गुरुवारी महाराष्ट्रात कोरोनाचे 1045 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

Corona Update: मुंबई, नवी मुंबईत रुग्णसंख्या वाढल्याने चिंतेत वाढ
नवी मुंबईत आठवड्या भरात 300 रुग्णांची वाढ झालीय. Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 03, 2022 | 10:17 AM

मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत घट पहायला मिळत होती. मात्र आता त्यानंतर त्यात वाढ होत आहे. आज शुक्रवारी त्यात आणखी वाढ होऊन 352 नव्या रुग्णांची (352 new patients) तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या रुग्ण बरे होण्याचा दर (Patient recovery rate) 98 टक्के असून 1797 सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. झाली आहे. रुग्णसंख्या वाढल्याने (Number of patients increases) मुंबईकरांच्या चिंतेत वाढ (increases Mumbaikars worry) झाली आहे.

नवी मुंबईत आठवड्या भरात 300 रुग्णांची वाढ

नवी मुंबईत आठवड्या भरात 300 रुग्णांची वाढ झालीय. त्यामुळे नवी मुंबई महापालिका रुग्ण वाढी संदर्भात सज्जा झाली आहे. दररोज चार हजारांपेक्षा जास्त चाचण्या महापालिका करत आहे. जून महिन्यापासून नवी मुंबईत तीनशे पेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर बुधवारी 76 तर गुरुवारी 58 रुग्ण सापडले.गेल्या दोन महिन्यांतील सर्वाधिक रुग्ण सापडल्याने महापालिका आता सतर्क झालीय. गेल्या आठवडा भरात 28 हजार 227 चाचण्या पालिकेकडुन करण्यात आल्यात.रुग्ण वाढत असल्याने महापालिकेने चाचण्यांवर भर दिला आहे. त्यामुळे रुग्ण वाढत असल्याने नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. रुग्ण संख्येवर पालिका लक्ष ठेवून आहे. अशी माहिती अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

पुन्हा एकदा मास्क?

कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा निर्बंधाचा कालावधी सुरू होऊ शकतो. राज्यात पुन्हा एकदा मास्कचा वापर अनिवार्य केला जाऊ शकतो, असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेत.उपमुख्यमंत्री अजित पवार काल म्हणाले की, कोरोनाची प्रकरणं वाढत राहिल्यास लोकांना मास्क वापरणं अनिवार्य करावं लागेल. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी राज्य सरकार लक्ष ठेवून आहे. कोरोना संसर्गाची संख्या अशीच वाढत राहिल्यास मास्कचा वापर अनिवार्य करावा लागू शकतो.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.