Chembur Rain | चेंबूरच्या लाल डोंगर परिसरात घरं कोसळली, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
मुंबईतील चेंबूर भागातील लाल डोंगर परिसरात असलेल्या विश्वगौतम नगरमध्ये घरं कोसळली आहेत. महत्त्वाचं म्हणजे या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मुंबईतील चेंबूर भागातील लाल डोंगर परिसरात घरं कोसळली आहेत. महत्त्वाचं म्हणजे या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
Latest Videos