PHOTO : 9 फूट लांब, 6 फूट उंच, देशातील सर्वात मोठा बैल आकर्षणाचं केंद्र

| Updated on: Nov 19, 2019 | 6:45 PM
जळगाव येथे अॅग्रोवर्ल्ड प्रदर्शनात भारतातील सर्वात मोठा बैल प्रदर्शित करण्यात आला आहे.

जळगाव येथे अॅग्रोवर्ल्ड प्रदर्शनात भारतातील सर्वात मोठा बैल प्रदर्शित करण्यात आला आहे.

1 / 6
हा बैल 9 फूट लांब आणि 6 फूच उंच आहे. तसेच बैलाचे वजन एक टन इतके आहे. हा बैल या प्रदर्शनात सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.

हा बैल 9 फूट लांब आणि 6 फूच उंच आहे. तसेच बैलाचे वजन एक टन इतके आहे. हा बैल या प्रदर्शनात सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.

2 / 6
या बैलाचे नाव गजेंद्र असं आहे. हा बैल 8 वर्ष सहा महिन्याचा आहे. खिलार जातीचा हा बैल आहे, असं बैलाच्या मालकाने सांगितले.

या बैलाचे नाव गजेंद्र असं आहे. हा बैल 8 वर्ष सहा महिन्याचा आहे. खिलार जातीचा हा बैल आहे, असं बैलाच्या मालकाने सांगितले.

3 / 6
खान्देशातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन म्हणून ख्याती मिळवलेल्या अ‍ॅग्रोवर्ल्डचे या वर्षीचे प्रदर्शन जळगावात भरवण्यात आले. जळगाव शहरातील शिवतीर्थ (जी.एस.) मैदानावर अ‍ॅग्रोवर्ल्डचे कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे.

4 / 6
या प्रदर्शनात एकूण 210 स्टॉल्सची उभारणी करण्यात आली आहे. तसेच या प्रदर्शनात मोठ्या प्रमाणात जिल्हातील लोकांनी हजेरी लावली.

या प्रदर्शनात एकूण 210 स्टॉल्सची उभारणी करण्यात आली आहे. तसेच या प्रदर्शनात मोठ्या प्रमाणात जिल्हातील लोकांनी हजेरी लावली.

5 / 6
हा बैल कृष्णा भोईट यांच्या मालकीचा आहे. देशातली सर्वात मोठा आणि उंच बैल हा महाराष्ट्रात आहे. या बैलाचा खर्च दिवसाला 500 रुपये आहे. बैलाचे नाव लिम्का बुकमध्ये नोंदवण्यात यावे यासाठी शिफारस केली आहे, असं भोईटे यांनी सांगितले.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....