LIVE | विरारमधील एटीएम कॅश लूट प्रकरणात 3 आरोपींना बेड्या

महाराष्ट्र आणि देशातील सर्व महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेटेड घडामेड फक्त एका क्लिकवर

LIVE | विरारमधील एटीएम कॅश लूट प्रकरणात 3 आरोपींना बेड्या
Follow us
| Updated on: Nov 18, 2020 | 5:24 PM

[svt-event title=”विरारमधील एटीएम कॅश लूट प्रकरणात 3 आरोपींना बेड्या” date=”18/11/2020,5:24PM” class=”svt-cd-green” ] विरार : विरारमधील एटीएम कॅश लूट प्रकरणात 3 आरोपींना बेड्या, 4 कोटी 25 लाख रकमेपैकी 4 कोटी 23 लाख 29 हजार 100 रुपयांची कॅश मिळविण्यात पोलिसांना यश, एटीएममध्ये कॅश टाकण्यासाठी आलेल्या व्हॅन चालकच कॅश सह व्हॅन घेऊन झाला होता फरार, दिवाळीच्या पूर्व संध्येला 12 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडे सहा वाजता विरार पश्चिम बोलींज परिसरातील कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएम मध्ये कॅश भरताना घडला होता गुन्हा, मीरा-भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या पोलिसांची संयुक्तरित्या कारवाई [/svt-event]

[svt-event title=”पर्यटकांसाठी शनिवारवाडा खुला करा अन्यथा दोन दिवसानंतर आम्ही उघडू, ब्राह्मण महासंघाचा इशारा ” date=”18/11/2020,5:21PM” class=”svt-cd-green” ] पुणे : पर्यटकांसाठी शनिवारवाडा खुला करा अन्यथा दोन दिवसानंतर आम्ही उघडू, ब्राह्मण महासंघाचा पुरातत्व खात्याला इशारा, राज्यातील ऐतिहासिक स्थळं सुरु करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे, परंतु असे असताना पुण्यातील पर्यटकांचे आकर्षण असलेला शनिवारवाडा मात्र अजूनही बंदच, त्यामुळे बंद असलेला हा शनिवारवाडा तातडीने सुरु करावा अशी मागणी ब्राह्मण महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे, पुरातत्व खात्याने दोन दिवसात शनिवार वाडा पर्यटकांसाठी न उघडल्यास ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी स्वतःहून शनिवारवाडा उघडतील असा इशारा त्यांनी दिला [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात उमांगमलज जन्मोत्सवानिमित्त दगडूशेठ गणपतीला नारळांची आरास” date=”18/11/2020,5:19PM” class=”svt-cd-green” ] पुणे : उमांगमलज जन्मोत्सवानिमित्त दगडूशेठ गणपतीला नारळांची आरास, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टकडून उमांगमलज जन्मोत्सव सोहळा, गणपती मंदिरात हा जन्मोत्सव सोहळा साजरा करत धार्मिक कार्यक्रमांसह नारळांची आरास करण्यात आली, बुद्धीवरील मळ झटकून त्या शुद्ध बुद्धीला श्री गजानन चरणी नतमस्तक करण्याचा हा उत्सव [/svt-event]

[svt-event title=”प्रितम शहा यांच्या आत्महत्त्येप्रकरणी 9 जणांवर गुन्हा, तिघांना अटक” date=”18/11/2020,5:17PM” class=”svt-cd-green” ] बारामती : सावकारी आणि आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नऊ जणांवर गुन्हा, बारामती शहर पोलिसांनी केला गुन्हा दाखल, प्रितम शहा यांच्या आत्महत्त्येप्रकरणी पोलिसांनी केला गुन्हा दाखल, शहरातील सहा बड्या हस्तींना अटक, तीनजण फरार, बारामती शहर पोलिसांची मोठी कारवाई [/svt-event]

[svt-event title=”एलईडी लाईटमुळे औरंगाबाद महापालिकेचा तीन कोटी 36 लाखांचा फायदा” date=”18/11/2020,8:16AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : एलईडी लाईटमुळे औरंगाबाद महापालिकेचा तीन कोटी 36 लाखांचा फायदा, वीजबिलात महापालिकेला झाला तीन कोटी 36 लाखांचा फायदा, महापालिकेने 40 हजार जुने दिवे बदलून लावले होते एलईडी दिवे, एलईडी दिवे लावल्यामुळे महापालिकेला दरमहिना 30 लाखांचा फायदा, पूर्वी महापालिकेला दर महिना सव्वा कोटी भरावे लागायचे लाईटबिल, आता लाईटबिल थेट 95 लाखांवर [/svt-event]

[svt-event title=”काँग्रेस पक्षाचे नवीन अध्यक्ष नियुक्तीसाठी डिसेंबरमध्ये निवडणूक प्रक्रिया” date=”18/11/2020,8:06AM” class=”svt-cd-green” ] नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाचे नवीन अध्यक्ष नियुक्तीसाठी डिसेंबरमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरु करण्यात येणार, जानेवारीत काँग्रेस पक्षाला पूर्णकाळ अध्यक्ष मिळणार, राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदी नियुक्ती पक्की मानली जात आहे [/svt-event]

[svt-event title=”पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेनला फोन” date=”18/11/2020,8:04AM” class=”svt-cd-green” ] नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेनला फोन, भारत अमेरिकेचे संबंध आणखी मजबूत होईल, अशी आशा व्यक्त केली [/svt-event]

[svt-event title=”भाजपमधून जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचं नाव बदलण्याची जोरदार मागणी” date=”18/11/2020,7:42AM” class=”svt-cd-green” ] नवी दिल्ली : भाजपमधून जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचं नाव बदलण्याची जोरदार मागणी, भाजपचे सरचिटणीस टीसी रवीने जेएनयूच्या नाव बदलाची मागणी, काँग्रेस पक्षाचा मोठा विरोध [/svt-event]

[svt-event title=”उरणमध्ये अज्ञाताने मोटारसायकल जाळल्या, मोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल” date=”18/11/2020,7:35AM” class=”svt-cd-green” ] रायगड : उरणमधील भवरा येथे अज्ञात इसमाने मोटारसायकल जाळल्या, मोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, अज्ञाताविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल, एकुण 1,62,000 रुपये किमतीच्या 8 मोटार सायकली पुर्णपणे जळून खाक, मोरा पोलीस ठाण्याचे ए. पी. आय. देशमुख पुढील तपास करत आहेत [/svt-event]

[svt-event title=”मराठवाडा पदवीधर निवडणूक, 10 उमेदवारांची माघार, 35 उमेदवार पदवीधर निवडणुकीच्या रिंगणात” date=”18/11/2020,7:30AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर निवडणूक, निवडणुकीतून 10 उमेदवारांनी घेतली माघार, तर 35 उमेदवार पदवीधर निवडणुकीच्या रिंगणात, राष्ट्रवादीचे बंडखोर ईश्वर मुंडे यांचीही माघार, तर जयसिंगराव गायकवाड यांची माघार घेत पक्षाला सोडचिठ्ठी, राष्ट्रवादी वर्सेस भाजप असाच रंगणार पदवीधरचा सामना [/svt-event]

[svt-event date=”18/11/2020,7:26AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.