LIVE : मिलिंद नार्वेकर चंद्रकांत पाटल्यांच्या घरी, मराठा आरक्षणाबद्दल अभिनंदन
दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...
[svt-event title=”माऊलींची पालखी दिवे घाटाकडे रवाना” date=”28/06/2019,9:45AM” class=”svt-cd-green” ] पुणे- हडपसरमधून माऊलीची पालखी दिवे घाटाकडे रवाना, हडपसरमधील विसावा संपला [/svt-event]
[svt-event title=”चंद्रकांत पाटल्यांच्या घरी जाऊन अभिनंदन” date=”28/06/2019,8:36AM” class=”svt-cd-green” ] मराठा आरक्षण लागू झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून मंत्री चंद्रकांत पाटील यांचे अभिनंदन, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन अभिनंदन केले [/svt-event]
[svt-event title=”गुहागर ,चिपळूण ,खेड परिसरात रात्रभर पाऊस” date=”28/06/2019,8:44AM” class=”svt-cd-green” ]
#गुहागर – गुहागर ,चिपळूण ,खेड परिसरात रात्रभर पाऊस, गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची वाट पाहणारा शेतकरी आनंदात, नद्या-नाल्यांन पाणी pic.twitter.com/Arm8BHhZ40
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 28, 2019
[/svt-event]
[svt-event title=”नाशिकमध्ये जुना वाडा कोसळला” date=”28/06/2019,8:40AM” class=”svt-cd-green” ] नाशिकच्या जुने #नाशिक परिसरात वाडा कोसळला, 3 जण किरकोळ जखमी, संभाजी चौक परिसरातील घटना [/svt-event]
[svt-event title=”मराठा समाजाच्या आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब” date=”28/06/2019,7:15AM” class=”svt-cd-green” ] मराठा समाजाच्या आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं आहे. राज्य सरकारला आरक्षण देण्याचा पूर्ण अधिकार आहे, असं म्हणत हायकोर्टाने मराठा आरक्षणाचा अहवाल स्वीकारला. मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक मागास असल्याचं कोर्टाने मान्य केलं. हायकोर्टाने मराठा समाजाला नोकरीत 12 टक्के आणि शिक्षणात 13 टक्के आरक्षण मंजूर केलं. [/svt-event]
[svt-event title=”नागपुरातील हॉस्पिटलमधील जेवणात शेण, किचनचा दोष नाही चौकशी समिती” date=”28/06/2019,7:11AM” class=”svt-cd-green” ] नागपुरच्या मेडिकल कॉलेजमधील रुग्णाच्या जेवणात जनावराचं शेण आढळल्याप्रकरणी रुग्णालयाच्या स्वयंपाकघराला क्लीनचिट, मेडिकल अधिष्ठात्यांनी नेमलेल्या चौकशीत किचनला क्लीनचिट, गेल्या आठवड्यात मेडिकल कॉलेजमधील एका रुग्णाच्या जेवणात शेण आढळलं होतं. वॉर्ड स्तरावरच हा प्रकार झाल्याचा मेडीकलच्या समितीचा ठपका [/svt-event]