LIVE : एमआयएम खासदार इम्तियाज जलीलविरोधात पोलिसांत तक्रार दाखल

मुंबईसह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट

LIVE : एमआयएम खासदार इम्तियाज जलीलविरोधात पोलिसांत तक्रार दाखल
Follow us
| Updated on: Jun 15, 2019 | 9:31 AM

[svt-event title=”एमआयएम खासदार इम्तियाज जलीलविरोधात पोलिसांत तक्रार दाखल” date=”15/06/2019,9:29AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : एमआयएमचे नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात गंभीर तक्रार दाखल, काँग्रेसचे नगरसेवक अफसर खान यांना जीवानिशी मारण्याची धमकी दिल्याचा आरोप, नगरसेकवाकडून औरंगाबाद पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल, अफसर खान यांच्या तक्रारीनंतर औरंगबादमध्ये पुन्हा एकदा राजकीय खळबळ [/svt-event]

[svt-event title=”ट्रक आणि मालवाहू गाडीचा अपघात, दोघांचा मृत्यू” date=”15/06/2019,9:16AM” class=”svt-cd-green” ] बुलडाणा : ट्रक आणि मॅजिक जीपची समोरासमोर धडक, अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी, नागपूर-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर खळेगाव फाट्यावरील घटना, अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावर काहीकाळ वाहतूक खोळंबली, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं, सध्या वाहतूक पूर्ववत सुरु [/svt-event]

[svt-event title=”अभिनेता मिलिंद दासताने यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल ” date=”15/06/2019,9:25AM” class=”svt-cd-green” ] पुणे : अभिनेता मिलिंद दासताने आणि पत्नीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल, उधारीवर घेतलेले 25 लाख रूपयांच्या दागिन्यांचे पैसे देण्यासाठा टाळाटाळ करत असल्याचा आरोप, औंधमधील पीएनजी ब्रदर्स मधील दागिने, चतुरसुंगी पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल [/svt-event]

[svt-event title=”मुंबईत पावसाचं जोरदार आगमन” date=”15/06/2019,9:07AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली, मुंबई शहरासह पुर्व आणि पश्चिम उपनगरात पावसाची संतधार कायम सुरू, पावसाने हजेरी लावलेली असली तरी मुंबईची रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतुक सुरळीत सुरु [/svt-event]

[svt-event title=”ठाण्यात पावसामुळे रस्ता खचला, तीन वाहनं खड्ड्यात ” date=”15/06/2019,9:05AM” class=”svt-cd-green” ] ठाणे : पावसामुळे रस्ता खचला, यामध्ये पार्क केलेल्या दोन कार आणि एक रिक्षा पडली, पावसामुळे रस्त्याच्या खालचा भाग वाहून गेल्याने रस्ता खचल्याची माहिती, कुठलीही जीवितहानी नाही, आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाच्या मदतीने रात्री उशिरा ही वाहनं बाहेर काढण्यात यश [/svt-event]

[svt-event title=”पाण्याच्या शोधात आलेलं काळवीट विहिरीत पडलं” date=”15/06/2019,9:07AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : पाण्याच्या शोधात आलेलं काळवीट विहिरीत पडलं, तब्बल 14 तास विहिरीत अडकून पडलेल्या काळवीटाला जीवदान, सिल्लोड तालुक्यातील वरखेडी गावातील घटना, दोन तरुणांनी विहिरीत उतरून काळविटाचे प्राण [/svt-event]

[svt-event title=”दिल्लीत आज निती आयोगाची बैठक” date=”15/06/2019,9:08AM” class=”svt-cd-green” ] नवी दिल्ली : दिल्लीत निती आयोगाची बैठक, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहाणार, दुष्काळ आणि शेतीच्या समस्यांवर चर्चा होण्याची शक्यता [/svt-event]

[svt-event title=”मेट्रोचं काम सुरू असलेल्या ठिकाणी आठ फूटाचा अजगर आढळला” date=”15/06/2019,9:09AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : बिकेसी परिसरात मेट्रोचं काम सुरू असलेल्या ठिकाणी आठ फूटाचा अजगर आढळल्याने खळबळ, कंमगारामध्ये भीतीचे वातावरण [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादमध्ये शॉक लागल्याने शंभर मेंढ्याचा मृत्यू” date=”15/06/2019,9:09AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : विजेची तार तुटून शॉक लागल्याने शंभर मेंढ्याचा मृत्यू, औरंगाबाद जिल्ह्यातल्या जैतापूर गावातली घटना, ज्ञानेश्वर झल्टे या शेतकऱ्याच्या शेतातील, शंभर मेंढ्या दगवल्याने गरीब मेंढपाळांचे लाखो रुपयांचे नुकसान [/svt-event]

[svt-event title=”हातकणंगलेत बर्निंग मोटारसायकलचा थरार” date=”15/06/2019,9:20AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर : पेट्रोल पंपावर मोटारसायकल पेटली, हातकणंगले तालुक्यातील टोप येधील घटना, मोटारसायकल ओव्हर फ्लो झाल्याने पेटली, प्लग शॉर्ट झाल्याने गाडी पेटल्याचा अंदाज, आग आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला, मोटारसायकल आगीमध्ये जळून खाक, मोटारसायकल जळीत कांड कॅमेरामध्ये कैद [/svt-event]

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.