Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Live Update : रत्नागिरीच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये विज्ञान, गणित शिकवणाऱ्या शिक्षकांची कमतरता

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर | Live updates Breaking News Important News of the day

Live Update : रत्नागिरीच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये विज्ञान, गणित शिकवणाऱ्या शिक्षकांची कमतरता
Follow us
| Updated on: Oct 09, 2020 | 12:42 PM

[svt-event title=”रत्नागिरीच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये विज्ञान, गणित शिकवणाऱ्या शिक्षकांची कमतरता” date=”09/10/2020,11:24AM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरीच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये विज्ञान, गणित शिकवणाऱ्या शिक्षकांची कमतरता, सहावी सातवीच्या विद्यार्थांना शिकवण्यासाठी केवळ 10 शिक्षक, जिल्ह्यात सुमारे 600 शिक्षकांची आवश्यकता, पर्याय म्हणून उपशिक्षकाकडे दिली जातेय जबाबदारी, जिल्हा परिषदेच्या अडीज हजार शाळा, तर 1 ते 7 वीच्या 900 शाळा [/svt-event]

[svt-event title=”साताऱ्यात प्रकाश आंबेडकर, गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल” date=”09/10/2020,11:13AM” class=”svt-cd-green” ] साताऱ्यात डॉ. प्रकाश आंबेडकर आणि अँड गुणरत्न सदावर्ते यांच्या बेताल वक्तव्यानंतर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, छत्रपती उदयनराजे आणि संभाजीराजे या दोघांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अदखल पात्र गुन्हा दाखल, मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केला गुन्हा दाखल [/svt-event]

[svt-event title=”नागपूर जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे धान्य पिकाचं मोठं नुकसान” date=”09/10/2020,11:09AM” class=”svt-cd-green” ] नागपूर जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे धान्य पिकाचं मोठं नुकसान, हातातोंडाशी आलेल्या धान्य पिकाला मोठा फटका, रामटेक परिसरात धान पिकाचं सर्वाधिक नुकसान, शेतकऱ्यांचं हेक्टरी 50 ते 60 हजार रुपयांचं नुकसान, सर्व्हे करुन नुकसानभरपाईची मागणी, नुकसानीचे सर्व्हे करण्याची आमदार आशिष जैस्वाल यांची मागणी [/svt-event]

[svt-event title=”दुकाने रात्री नऊ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी द्या, पुणे व्यापारी संघाची मागणी” date=”09/10/2020,11:04AM” class=”svt-cd-green” ] दुकाने रात्री नऊ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी द्यावी, पुणे व्यापारी महासंघ, तुळशीबाग व्यापारी असोसिएशन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी, व्यापारी संघाकडून महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना दिले निवेदन, सणासुदीचे दिवस लक्षात घेऊन सुरू झालेल्या अर्थचक्राला गती देण्यासाठी वेळ वाढविण्याची गरज असल्याच व्यापारांचं म्हणण, हे टाळण्यासाठी 17 ऑक्‍टोबरपासून दुकाने रात्री नऊ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी देण्याची व्यापाऱ्यांची मागणी [/svt-event]

[svt-event title=”मराठी न बोलणाऱ्या सराफाला मनसेकडून मारहाण” date=”09/10/2020,10:54AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मराठीत बोलण्यास ज्वेलरचा आडमुठेपणा, लेखिकेच्या आंदोलनानंतर संदीप देशपांडेंचा दुकानदाराला चोप” date=”09/10/2020,10:53AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना कोरोनाची लागण” date=”09/10/2020,10:41AM” class=”svt-cd-green” ] अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना कोरोनाची लागण, 1 तारखेला स्वीकारला होता पाटील यांनी पदभार, पदभार स्वीकारल्या नंतर अनेकांनी घेतल्या होत्या भेटी गाठी, सर्वसामान्य नागरिक, सामाजिक आणि राजकीय पदाधिकारी तसेच मित्रमंडळी यांनी प्रत्यक्ष येऊन केले होते स्वागत, तर संपर्कात आलेल्या सर्वांना पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडून वैद्यकीय खबरदारी घ्यावी करण्यात आली विनंती [/svt-event]

[svt-event title=”नागपूर विद्यापीठाच्या ॲानलाईन परिक्षेत दुसऱ्या दिवशीही घोळ” date=”09/10/2020,10:38AM” class=”svt-cd-green” ] नागपूर विद्यापीठाच्या ॲानलाईन परिक्षेत दुसऱ्या दिवशीही घोळ, आज 9.30 चा पेपर अद्यापही सुरु झाला नाही, डिप्लोन इन बिझनेस मॅनेजमेंटचा पेपर अद्याप सुरु झाला नाही, विद्यापीठाच्या ॲानलाईन ॲपचं सर्व्हर डाऊन, ॲानलाईन घोळामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप [/svt-event]

[svt-event title=”उस्मानाबादमध्ये मराठा आरक्षण मागणीसाठी तुळजापूर येथे ठोक मोर्चाची तयारी पूर्ण” date=”09/10/2020,10:34AM” class=”svt-cd-green” ] उस्मानाबादमध्ये मराठा आरक्षण मागणीसाठी तुळजापूर येथे ठोक मोर्चाची तयारी पूर्ण, सरकारच्या विरोधात आज तुळजापुरात मराठा क्रांतीचा ठोक मोर्चा, तुळजाभवानी देवीच्यासमोर जागरण गोंधळ घालून होणार मोर्चाला सुरवात [/svt-event]

[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह” date=”09/10/2020,10:31AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.