Live Update : अमरावतीमध्ये अंजनगाव सुर्जी तालुक्यातील धनेगाव येथे दोन मुलांचा डोहात बुडून मृत्यू
दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर | Live updates Breaking News Important News of the day
[svt-event title=”महाराष्ट्र सरकार मराठा तरुणांच्या आयुष्याशी खेळतंय; विनायक मेटेंचा आरोप” date=”25/09/2020,4:39PM” class=”svt-cd-green” ]
महाराष्ट्र सरकार मराठा तरुणांच्या आयुष्याशी खेळतंय; विनायक मेटेंचा आरोपhttps://t.co/lOUmiP0Agd @vinayakmete1 #MarathaReservation
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 25, 2020
[/svt-event]
[svt-event title=”अमरावतीमध्ये अंजनगाव सुर्जी तालुक्यातील धनेगाव येथे दोन मुलांचा डोहात बुडून मृत्यू,” date=”25/09/2020,4:32PM” class=”svt-cd-green” ] अंजनगाव सुर्जी तालुक्यातील धनेगाव येथे दोन मुलांचा डोहात बुडून मृत्यू, शहापूर नदी पात्रात आंघोळ करण्यात गेले असताना घडली घटना, दर्शन गायगोले, दिवेश गायगोले अशी मृतांची नावं, मामाकडे गेलेल्या दोन भाच्यावर काळाचा घाला, दोन्ही मृतदेह नदी पात्रातून काढले बाहेर [/svt-event]
[svt-event title=”Sanjay Raut | मुंबईचं महत्त्व कोणी कमी करु शकणार नाही : संजय राऊत” date=”25/09/2020,3:54PM” class=”svt-cd-green” ]
VIDEO : Sanjay Raut | मुंबईचं महत्त्व कोणी कमी करु शकणार नाही : संजय राऊतhttps://t.co/qmrfzobh39
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 25, 2020
[/svt-event]
[svt-event title=”कृषी कायद्या विरोधात काँग्रेसचं 2 ऑक्टोबरला धरणं आंदोलन” date=”25/09/2020,3:46PM” class=”svt-cd-green” ]
VIDEO : कृषी कायद्या विरोधात काँग्रेसचं 2 ऑक्टोबरला धरणं आंदोलन https://t.co/2HsbNgG8K6
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 25, 2020
[/svt-event]
[svt-event title=”कोल्हापूरमध्ये घरगुती वादातून पतीने केला पत्नीचा खून” date=”25/09/2020,2:44PM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूरमध्ये पन्हाळा तालूक्यातील माले येथे घरगुती वादातून पतीने केला पत्नीचा खून, घरगूती वादातून पहाटे डोक्यात लोखंडी घन घालून पत्नीचा खून, शुभांगी पाटील असं मृत महिलेचं नाव, पती दत्तात्रय पाटील कोडोली पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर [/svt-event]
[svt-event title=”शरद पवारांनी मराठा आरक्षणासाठी अन्नत्याग केला असता, तर जास्त बरं वाटलं असतं, विनोद तावडेंचा टोला” date=”25/09/2020,2:41PM” class=”svt-cd-green” ]
शरद पवारांनी मराठा आरक्षणासाठी अन्नत्याग केला असता, तर जास्त बरं वाटलं असतं, विनोद तावडेंचा टोला https://t.co/NTO6v7gUJd @PawarSpeaks @TawdeVinod #MarathaReservation
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 25, 2020
[/svt-event]
[svt-event title=”Agitation | राज्यात धनगर आणि मराठी आरक्षणासाठी तसेच कृषी विधेयकाविरोधात अनेक ठिकाणी आंदोलनं” date=”25/09/2020,2:41PM” class=”svt-cd-green” ]
VIDEO : Agitation | राज्यात धनगर आणि मराठी आरक्षणासाठी तसेच कृषी विधेयकाविरोधात अनेक ठिकाणी आंदोलनंhttps://t.co/xlCAPQRVuW
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 25, 2020
[/svt-event]
[svt-event title=”रायगडमध्ये स्टेट बँकेंचे एटीएम फोडुन 29 लाख 1 हजार 800 रुपये लंपास” date=”25/09/2020,2:35PM” class=”svt-cd-green” ] रायगडमध्ये स्टेट बँकेंचे एटीएम फोडुन 29 लाख 1 हजार 800 रुपये लंपास, ATM मधील एक मशीन तोडण्यात आरोपी यशस्वी, परंतु दुसरी फोडण्यात अयशस्वी झाल्यामुळे दुसऱ्या मशीनमधील 35 लाख वाचले, काल मध्य रात्री 2.30 वाजताची घटना, पोलिसांनी अज्ञातांविरोधात केला गुन्हा दाखल [/svt-event]
[svt-event title=”अहमदनगर महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी राष्ट्रवादीच्या मनोज कोतकरांची बिनविरोध निवड” date=”25/09/2020,2:15PM” class=”svt-cd-green” ] अहमदनगर महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी राष्ट्रवादीच्या मनोज कोतकरांची बिनविरोध निवड, शिवसेनेचे योगीराज गाडे यांचा उमेदवारी अर्ज पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार मागे, सभापती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेची माघार कोतकर बिनविरोध [/svt-event]
[svt-event title=”नाशिक छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक” date=”25/09/2020,2:02PM” class=”svt-cd-green” ] नाशिक छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक, कोरोनाच्या तक्रारींचा आढावा घेण्यासाठी बैठक, जिल्ह्यात आतापर्यंत 68829 पॉझिटिव्ह, 88 टक्के रुग्ण पूर्ण पणे बरे, मागच्या काही आठवड्यात अॅक्टिव्ह रुग्णाअंमध्ये घट, पालकमंत्री छगन भुजबळ यांची माहिती [/svt-event]
[svt-event title=”विरार वडाचे झाड कोसळले” date=”25/09/2020,1:55PM” class=”svt-cd-green” ] विरार येथे मोठे पुरातन वडाचे झाड कोसळले, रस्त्यावरून जाणाऱ्या पिकअप जीपवर हे झाड कोसळले, यात कोणतीही जीवित हानी नाही, मुख्य रस्त्यावरच झाड कोसळल्याने शिरसाट फाटा ते अंबाडी मार्गावर मागच्या 6 तासापासून दोन्ही दिशेची वाहतूक ठप्प, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल, झाड बाजूला करण्याचे काम सुरू [/svt-event]
[svt-event title=”Maratha Reservation | कोल्हापुरात मराठा समाजचं आंदोलन, पोलिसांकडून कार्यकर्त्यांना धरपकड” date=”25/09/2020,1:47PM” class=”svt-cd-green” ]
VIDEO : Maratha Reservation | कोल्हापुरात मराठा समाजचं आंदोलन, पोलिसांकडून कार्यकर्त्यांना धरपकडhttps://t.co/saITjrfl0W
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 25, 2020
[/svt-event]
[svt-event title=”संगीताचा बादशाह हरपला, ज्येष्ठ पार्श्वगायक एसपी बालासुब्रमण्यम यांचे निधन” date=”25/09/2020,1:46PM” class=”svt-cd-green” ]
संगीताचा बादशाह हरपला, ज्येष्ठ पार्श्वगायक एसपी बालासुब्रमण्यम यांचे निधन https://t.co/3ZEIcddB52 #SPBalasubrahmanyam #SPbalasubramanyam #ripspb
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 25, 2020
[/svt-event]
[svt-event title=”अमरावती जिल्ह्यात कृषी विधेयकाबाबत शेतकरी आक्रमक” date=”25/09/2020,1:43PM” class=”svt-cd-green” ] अमरावती जिल्ह्यात कृषी विधेयकाबाबत शेतकरी आक्रमक, नांदगाव खडेश्वर येथील शिवनी फाट्यावर दोन तासापासून रास्तारोको आंदोलन, कृषी विधेयकाची होळी, शेतकरी आक्रमक [/svt-event]
[svt-event title=”मराठा आरक्षणाप्रश्नी छत्रपती संभाजीराजेंना पंतप्रधानांनी भेटीचे निमंत्रण न दिल्याने निषेध” date=”25/09/2020,1:34PM” class=”svt-cd-green” ] मराठा आरक्षणाप्रश्नी छत्रपती संभाजीराजेंना पंतप्रधानांनी भेटीचे निमंत्रण न दिल्याने निषेध, कोल्हापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा निषेध व्यक्त करत तहकूब, मराठा आरक्षणप्रश्नी केंद्र सरकार गंभीर नसल्याचा आरोप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना नगरसेवकांनी व्यक्त केला केंद्र सरकार विरोधात निषेध [/svt-event]
[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह” date=”25/09/2020,1:40PM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]