Live Update : पुण्यात आजपासून 50 टक्के क्षमतेने सुरु

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर | Live updates Breaking News Important News of the day

Live Update : पुण्यात आजपासून 50 टक्के क्षमतेने सुरु
Follow us
| Updated on: Oct 05, 2020 | 11:34 AM

[svt-event title=”कोरोना संसर्गानंतर ट्रम्प पहिल्यांदाच रुग्णालयाबाहेर दिसले, सर्मथकांसाठी खास रिअ‍ॅक्शन” date=”05/10/2020,11:33AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”वडिलांच्या पीएफच्या पैशाचा वाद, मुलांकडून जन्मदात्या आईला जिवंत जाळण्याचा प्रयत्न” date=”05/10/2020,11:33AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”Sushant Singh Rajput Case | नव्या फॉरेन्सिक पथकाची नियुक्ती करा, सुशांतच्या वकिलांची मागणी” date=”05/10/2020,11:32AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”BMC च्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडे? स्थायी समिती अध्यक्षपदासाठी निवडणूक, शिवसेनेसमोर भाजपसह काँग्रेसचेही आव्हान” date=”05/10/2020,11:29AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मराठा समाज MPSC परीक्षांवरून आक्रमक, मुख्यमंत्र्यांना पत्रातून शेवटचा अल्टिमेटम” date=”05/10/2020,11:28AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पुण्यात आजपासून 50 टक्के क्षमतेने सुरु” date=”05/10/2020,11:25AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात आजपासून 50 टक्के क्षमतेने सुरु, सकाळपासून खवय्या पुणेकरांची हॉटेलमध्ये यायला सुरुवात, वाडेश्वरमध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत पुणेकरांचा ब्रेकफास्ट [/svt-event]

[svt-event title=”एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी” date=”05/10/2020,11:12AM” class=”svt-cd-green” ] एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लिहीलं पत्र, 11 ऑक्टोबरला होतेय राज्यसेवेची पूर्वपरीक्षा, परीक्षा पुढे ढकलली नाहीतर राज्यभर उग्र आंदोलन करण्याचा इशारा, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक धनंजय जाधवांनी मुख्यमंत्र्यांना लिहीलं पत्र [/svt-event]

[svt-event title=”पुणे शहराची लाईफलाईन असणारी पीएमपीएमएल सेवा तोट्यात” date=”05/10/2020,11:08AM” class=”svt-cd-green” ] पुणे शहराची लाईफलाईन असणारी पीएमपीएमएल सेवा सध्या तोट्यात, त्यामुळे पीएमपीएमएलच्या ताफ्यातील काही गाड्या या बायोसीएनजी गॅसवरती चालवण्याचा निर्णय, बायोसीएनजी गॅसवरती पीएमपीएमएल चालवणारं पुणे हे जगातील दूसरं शहर ठरणार आहे, स्वीडनमध्ये सध्या बायो सीएनजी गॅसवरती गाड्या चालवल्या जातात, पुणे महापालिकेचा तळेगाव या ठिकाणी कचऱ्यापासून गॅस निर्मिती करण्याचा प्रकल्प आहे, पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांची माहिती [/svt-event]

[svt-event title=”जालन्यात बेपत्ता तरुण शेतकऱ्यांचा मृतदेह 42 तासांनी सपाडला” date=”05/10/2020,10:59AM” class=”svt-cd-green” ] जालन्यात बेपत्ता तरुण शेतकऱ्यांचा मृतदेह 42 तासांनी सपाडला, अग्निशमन दलाला ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह शोधून काढण्यात यश, पांडुरंग मुंढे (38) असे बेपत्ता झालेल्या शेतकऱ्याचे नाव, शेतात जाण्यास निघालेला शेतकरी 3 ऑक्टोबरला दुपारी 1 वाजता समृद्धी महामार्गालगतच्या खड्ड्यात पडून बेपत्ता झाल्याची घटना घडली होती, जालन्यातील बदनापूर तालुक्यातील अकोला शिवारात ही घटना घडली होती [/svt-event]

[svt-event title=”पुणे विद्यापीठाने आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये नरेंद्र मोदी सहभागी होणार” date=”05/10/2020,10:53AM” class=”svt-cd-green” ] डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे विद्यापीठ आणि आयसीसीआरतर्फे आयोजित वेबिनारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार, आत्मनिर्भर भारत आणि नवीन शैक्षणिक धोरण या विषयावर मोदी संबोधित करणार, 1 ऑक्टोबरला अमित शहा या कार्यक्रमात सहभागी झाले होते, मोदी 7 ऑक्टोबरला 4.30 ते 5.30 या वेळेत संवाद साधणार, डीईएस संस्थेचे अध्यक्ष शरद कुंटे यांची माहिती [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादमध्ये मराठा आरक्षणासाठी जलसमाधी आंदोलन” date=”05/10/2020,10:49AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादमध्ये मराठा आरक्षणासाठी जलसमाधी आंदोलन, वैजापूर तालुक्यातील बोर दहेगाव प्रकल्पात उतरले कार्यकर्ते, पोलिसांची नजर चुकवून मराठा कार्यकर्ते उतरले पाण्यात, जलसमाधी आंदोलनाला झाली सुरुवात [/svt-event]

[svt-event title=”राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमीचा मोठा उत्सव रद्द” date=”05/10/2020,10:45AM” class=”svt-cd-green” ] राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमीचा मोठा उत्सव रद्द, 25 ॲाक्टोबरला होणारा संघाचा मोठा उत्सव यंदा नाही, 100 महत्त्वाच्या लोकांच्या उपस्थितीत सायंकाळी होणार छोटेखाणी कार्यक्रम, कोरोनाच्या संक्रमणामुळे दरवर्षी प्रमाणे 5000 लोकांच्या उपस्थितीतला कार्यक्रम रद्द, नागपुरातील प्रत्येक शाखेत विजयादशमी उत्सव साजरा होणार, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत 100 लोकांच्या उपस्थितीत करणार संबोधित, ‘टीव्ही 9 मराठी’ला सुत्रांची माहिती [/svt-event]

[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह” date=”05/10/2020,10:40AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.