Live Update : कोरोना चाचण्या मोठ्या प्रमाणात वाढवण्याची गरज – देवेंद्र फडणवीस

[svt-event title=”कोरोना चाचण्या मोठ्या प्रमाणात वाढवण्याची गरज – देवेंद्र फडणवीस” date=”09/07/2020,6:56PM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : औरंगाबादची परिस्थिता चिंताजनक, मृत्यूदर स्थिरावला असला तरी इन्फेक्शन जास्त आहे, कोरोना चाचण्यांचं प्रमाण वाढवण्याची गरज आहे – देवेंद्र फडणवीस LIVE TV: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस लाईव्हhttps://t.co/ImprYhMJl7 pic.twitter.com/BvslWvJinT — TV9 Marathi (@TV9Marathi) July 9, 2020 [/svt-event] [svt-event title=”जनता कर्फ्युच्याविरोधात औरंगाबाद खंडपीठात […]

Live Update : कोरोना चाचण्या मोठ्या प्रमाणात वाढवण्याची गरज - देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Jul 09, 2020 | 7:07 PM

[svt-event title=”कोरोना चाचण्या मोठ्या प्रमाणात वाढवण्याची गरज – देवेंद्र फडणवीस” date=”09/07/2020,6:56PM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : औरंगाबादची परिस्थिता चिंताजनक, मृत्यूदर स्थिरावला असला तरी इन्फेक्शन जास्त आहे, कोरोना चाचण्यांचं प्रमाण वाढवण्याची गरज आहे – देवेंद्र फडणवीस

[/svt-event]

[svt-event title=”जनता कर्फ्युच्याविरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल” date=”09/07/2020,11:05AM” class=”svt-cd-green” ] जनता कर्फ्युच्याविरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल, लोकविकास परिषदेच्या वतीने दाखल करण्यात आली ऑनलाईन याचिका, आज दुपारी होणार याचिकेवर सुनावणी, दुपारी होणाऱ्या सुनावणीकडे प्रशासनाचे लक्ष [/svt-event]

[svt-event title=”36 जिल्हे 72 बातम्या” date=”09/07/2020,10:49AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच जगाचा निरोप, 30 वर्षीय अभिनेत्याचा गळफास” date=”09/07/2020,10:48AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”टॉप 9 न्यूज” date=”09/07/2020,10:47AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”शिवसेनेतून हकालपट्टी झालेल्या माजी शहरप्रमुखाला बेड्या” date=”09/07/2020,10:43AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”गँगस्टर विकास दुबे याला अटक, उज्जैनमधील महाकाळ मंदिरात बेड्या” date=”09/07/2020,10:42AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादमधील बजाज कंपनीत आतापर्यंत 14 कामगारांचा कोरोनामुळे मृत्यू” date=”09/07/2020,10:30AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादमधील बजाज कंपनीत आतापर्यंत 14 कामगारांचा कोरोनामुळे मृत्यू, बजाजच्या 14 कामगारांनी कोरोनामुळे गमावला जीव, आत्तापर्यंत कामगार आणि नातेवाईक मिळून 300 जणांना करोनाची बाधा, एक महिन्यापूर्वी बजाज कंपनीत सुरू झाली होती करोनाची लागण, कामगार युनियनचे प्रमुख प्रभाकर मते यांची माहिती [/svt-event]

[svt-event title=”मिशन बिगिन अंतर्गत बेस्टचा मोठा निर्णय” date=”09/07/2020,10:12AM” class=”svt-cd-green” ] मिशन बिगिन अंतर्गत बेस्टचा मोठा निर्णय, बेस्टच्या पासचं होणार नुतनिकरण, जुन्या पासेसचा कालावधी वाढणार, 24 मार्चपासून बेस्टचे पास काढण्याचं काम होतं बंद, मुंबईकरांना मोठा दिलासा, बेस्टने जारी केलं परिपत्रक [/svt-event]

[svt-event title=”मुंबईतील राजगृहावर पोलीस बंदोबस्त वाढला” date=”09/07/2020,10:08AM” class=”svt-cd-green” ] मुंबईतील राजगृहावर पोलीस बंदोबस्त वाढला, तिन्ही रस्त्यावर पोलिसांनी बॅरिकेटिंग केली, बी. एन. वैद्य सभागृहाकडून राजगृहाकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात गेल्या 12 तासात 101 कोरोना रुग्ण” date=”09/07/2020,10:03AM” class=”svt-cd-green” ] पुणे जिल्ह्यात गेल्या बारा तासात कोरोनाचे नवे 101 रुग्ण, जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्ण संख्या 32 हजार 697, तर कोरोनामुळे 944 जणांचा मृत्यू [/svt-event]

[svt-event title=” कोल्हापुरातील चार म्हशी ओढ्यातून वाहून गेल्या” date=”09/07/2020,10:00AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापुरातील चार म्हशी ओढ्यातून वाहून गेल्या, दीड लाखांचे नुकसान, आजरा तालुक्यात पावसाचा जोर कायम, म्हशी चरायला गेल्या होत्या परतत असताना घडली दुर्घटना, संदीप मिटके या शेतकऱ्याच्या चार म्हशी होत्या [/svt-event]

[svt-event title=”सोलापूर जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा 3549 वर” date=”09/07/2020,9:37AM” class=”svt-cd-green” ] सोलापूर जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा 3549, त्यात शहरातील 2942 तर ग्रामीण भागातील 607 रुग्ण, काल एकाच दिवशी शहर जिल्ह्यात आढळले 110 रुग्ण, आतापर्यंत 317 जणांचा कोरोनाने मृत्यू, शहरातील 187 जणांचा तर ग्रामीण भागातील 30 जणांचा मृतात समावेश, 1804 रुग्ण कोरोनामुक्त, 1428 लोकांवर उपचार सुरू [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबाद शहरात आज 166 कोरोना रुग्णांची वाढ” date=”09/07/2020,9:32AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद शहरात आज 166 कोरोना रुग्णांची वाढ, आकडा पोहोचला 7505 वर, तर 330 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू, 4033 रुग्णांना आतापर्यंत देण्यात आला डिस्चार्ज, तर 3141 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू [/svt-event]

[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह” date=”09/07/2020,9:33AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.