LIVE : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांची भेट, आदित्य ठाकरेंचीही उपस्थिती

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, लाईव्ह अपडेट, ब्रेकिंग न्यूज एकाच क्लिकवर

LIVE : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांची भेट, आदित्य ठाकरेंचीही उपस्थिती
Follow us
| Updated on: Feb 21, 2020 | 10:02 PM

[svt-event title=”मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांची भेट, आदित्य ठाकरेंचीही उपस्थिती” date=”21/02/2020,9:59PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सोलापुरात आमदार वारिस पठाण यांच्या प्रतिमेला काळे फासून आंदोलन” date=”21/02/2020,6:01PM” class=”svt-cd-green” ] सोलापुरात आमदार वारिस पठाण यांच्या प्रतिमेला काळे फासून आंदोलन, प्रहार संघटनेच्यावतीने निषेध आंदोलन, आमदार वारीस पठाण यांनी चिथावणीखोर वक्तव्य करुन हिंदू मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण केल्याचा आरोप [/svt-event]

[svt-event title=”मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांची भेट घेतली” date=”21/02/2020,5:34PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर रवाना” date=”21/02/2020,1:02PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”उल्हासनगरात बॅगच्या कारखान्याला मोठी आग, कारखाना रेल्वे लाईनशेजारी असल्याने रेल्वेसेवेवरही परिणाम” date=”21/02/2020,12:33PM” class=”svt-cd-green” ] उल्हासनगर : उल्हासनगरच्या श्रीराम टॉकीज परिसरात बॅगच्या कारखान्याला मोठी आग, आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट, रेल्वे लाईनला लागूनच कंपनी असल्यानं रेल्वे सेवेवरही परिणाम, अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू [/svt-event]

[svt-event title=”वारिस पठाणांवर ओवेसी नाराज, पुढील आदेशापर्यंत माध्यमांशी बोलण्यास बंदी” date=”21/02/2020,11:38AM” class=”svt-cd-green” ] MIM अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी वारिस पठाण यांच्यावर प्रचंड नाराज, वारिस पठाण यांच्यावर पक्षाची कारवाई, पुढील आदेशापर्यंत माध्यमांशी बोलण्यास बंदी, वारिस पठाण यांच्या 15 कोटी मुस्लिम 100 कोटी हिंदुंवर भारी पडतील या वक्तव्यावर ओवेसी नाराज [/svt-event]

[svt-event title=”कल्याणमध्ये मोबाईल चोरीच्या संशयावरुन दोघांना विवस्त्र करुन मारहाण” date=”21/02/2020,11:30AM” class=”svt-cd-green” ] कल्याण – एपीएमसी मार्केटमध्ये धक्कादायक प्रकार, मोबाईल चोरीच्या संशयावरून दोन तरुणांना बेदम मारहाण, मारहाण करत दोघांना विवस्त्र करुन धिंड काढली, बाजारपेठ पोलिसांकडून चौकशी सुरु [/svt-event]

[svt-event title=”जर कोणी चुकलं असेल त्याची चौकशी होणार : जयंत पाटील ” date=”21/02/2020,11:27AM” class=”svt-cd-green” ] पुणे – आम्ही सरपंच निवडीचा प्रस्ताव विधीमंडळात मांडणार, राज्यपालांचा सन्मान करायचा असतो, केंद्र सरकारची आर्थिक स्थिती बरोबर नाही, राज्याचा वाटा केंद्र सरकार नक्की देईल, त्यासंदर्भात भेटीत चर्चा होईल, सेना आघाडीत आहे,त्यामुळे कोणतेही मतभेद नाही, एनपीआरवर एकमताने निर्णय घेऊ, राज्य सरकार देखील एल्गार परिषदेचा तपास करण्यासाठी चर्चा होणार, आमचं सरकार चौकशीचं सरकार व्हावं असं वाटत नाही, जर कोणी चुकलं असेल त्याची चौकशी होणार, जलयुक्त शिवार योजने संदर्भात कामे झालेली नसताना निधीचं वाटप त्या संदर्भात संबंधित विभाग काम करेल – जयंत पाटील, मंत्री जलसंपदा [/svt-event]

[svt-event title=”डावखुरा फिरकीपटू प्रज्ञान ओझाची क्रिकेटमधून निवृत्ती” date=”21/02/2020,11:21AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सर्वाधिक सायबर हल्ले पुणे शहरात” date=”21/02/2020,10:33AM” class=”svt-cd-green” ] ‘डिजिटल इंडिया’ म्हणून देशाची ओळख असली, तरी सायबर हल्ल्यांनी अनेकांची झोप उडवली आहे. पुण्यात रोज दहा ते पंधरा सायबर हल्ले होत असून, त्यास ज्येष्ठ नागरिक बळी पडत आहेत. देशात सर्वाधिक सायबर हल्ले महाराष्ट्रात होत आहेत. ग्राहक, व्यवसाय आणि सरकार यांना ‘आयटी’ सुरक्षा आणि ‘डेटा प्रोटेक्शन’ सुविधा देणाऱ्या ‘क्विक हील टेक्नॉलॉजीस’ने नुकत्याच प्रकाशित केलेल्या संशोधनातून ही बाब स्पष्ट झाली आहे. [/svt-event]

[svt-event title=”यूट्यूबवरुन गाडी चोरीचं प्रशिक्षण, अल्पवयीन चोरट्याला अटक” date=”21/02/2020,10:29AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : यू ट्यूबवरून वाहन चोरीचे प्रशिक्षण घेऊन रेसिंग बाईक चोरणाऱ्या अल्पवयीन चोरट्याला गिट्टीखदान पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन रेसिंग बाईक आणि मोपेड जप्त करण्यात आली. [/svt-event]

[svt-event title=”सोलापुरात भीषण अपघातात चौघांचा मृत्यू” date=”21/02/2020,10:22AM” class=”svt-cd-green” ] सोलापूर : बार्शी -सोलापूर रस्त्यावर भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू, तर पाच जण जखमी,एसटी आणि खासगी जीपची समोरासमोर धडक, बार्शी तालुक्यातील शेलगावजवळ दुर्घटना [/svt-event]

[svt-event title=”कोल्हापूरचे पालिका आयुक्तही अॅक्शन मोडमध्ये, कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई” date=”21/02/2020,10:32AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर : कामात चुका करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा धडाका कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सुरू केलाय. उद्यान विभागातील दोन ऑफिसरला त्यांनी पाचशे रुपयांचा दंड केला. उद्याने सुस्थितीत ठेवणे स्वच्छता पाणी व्यवस्था वृक्षलागवड व संवर्धन करणे याबाबतचा अहवाल त्यांनी मागवला होता. 45 नोडल ऑफिसर हा अहवाल सादर केला मात्र संबधित दोन ऑफिसरनी हा अहवाल सादर केला नाही. [/svt-event]

[svt-event title=”मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर, संजय राऊत यांच्या निवासस्थानी थांबणार” date=”21/02/2020,10:26AM” class=”svt-cd-green” ] मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत संजय राऊत यांच्या निवासस्थानी थांबणार आहेत. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि मुख्य सचिवही दिल्ली दौऱ्यावर. [/svt-event]

[svt-event title=”सलग सुट्ट्यांमुळे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक मंदावली” date=”21/02/2020,10:22AM” class=”svt-cd-green” ] मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग मंदावला, बोरघाटात कासवगतीने वाहतूक सुरू, सलगच्या सुट्ट्यांचा वाहतुकीवर परिणाम, आज महाशिवरात्रीसाठी मुंबईकर मोठ्या संख्येने तिर्थस्थळी रवाना झालेत. तसेच शनिवार आणि रविवारचीही सुट्टी लागून आल्याने बहुतांश मंडळी आपापल्या गावी किंवा पर्यटनस्थळ गाठत आहेत. द्रुतगती मार्गावर वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. परिणामी पुण्याच्या दिशेने अमृतांजन पुलाजवळ वाहतूक मंदावली आहे. [/svt-event]

[svt-event title=”गृहमंत्री अनिल देशमुख गडचिरोली दौऱ्यावर” date=”21/02/2020,10:22AM” class=”svt-cd-green” ] गडचिरोली: महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा गडचिरोली दौरा, नक्षलविरोधी अभियानाबाबत गृह विभागाच्या अधिकाराऱ्यांची आज 3:00 वाजता आढावा बैठक, प्रथमच अनिल देशमुख आज गडचिरोलीत,पोलीस पाटील संघटनेच्या पदधिकाऱ्यांशी बैठक [/svt-event]

'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.