LIVE: मुंबईतील नागपाडा येथील गिल्डरलेन मनपा शाळेत मनसेचं खळ्ळं खट्याक

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर | Live updates Breaking News Important News of the day

LIVE: मुंबईतील नागपाडा येथील गिल्डरलेन मनपा शाळेत मनसेचं खळ्ळं खट्याक
Follow us
| Updated on: Jun 27, 2020 | 2:24 PM

[svt-event title=”राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर” date=”27/06/2020,1:22PM” class=”svt-cd-green” ] राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या कामाचा आढावा बैठक घेणार, सोलापूर जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग वाढताच, शिवाय राज्यातील इतर जिल्ह्यांपेक्षा सोलापूरचा मृत्यूदर सर्वाधिक, पालकमंत्री दत्तात्रय भरणेही उपस्थित, जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेणार [/svt-event]

[svt-event title=”मुंबईतील नागपाडा येथील गिल्डरलेन मनपा शाळेत मनसेचं खळ्ळं खट्याक” date=”27/06/2020,1:01PM” class=”svt-cd-green” ] मुंबईतील नागपाडा येथील गिल्डरलेन मनपा शाळेत मनसेचं खळ्ळं खट्याक, जैन लोकांसाठी मनपाची संपूर्ण शाळा राखीव ठेवल्याचा आरोप, जीटो या सामाजिक संस्थेने परिपत्रक काढून जैन समाजासाठी क्वारंटाईन सेंटर असल्याचं म्हटलंय, मराठी रुग्णांना येथे बेड मिळत नसल्याची तक्रार, कोविड सेंटरवर पोलिसांची धाव, मनसे नेते, आणि जीटो संघटनेचे कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची-धक्काबुक्की, कोविड सेंटर विशिष्ट धर्माच्या लोकांऐवजी पोलिसांसाठी राखीव करण्याची मनसेची मागणी [/svt-event]

[svt-event title=”गृहमंत्री आणि आरोग्यमंत्री शहीद सुनील काळे यांच्या कुटुंबियांच्या भेटीला” date=”27/06/2020,12:56PM” class=”svt-cd-green” ] गृहमंत्री अनिल देशमुख आणि आरोग्यमंत्री राजेश टोपेंकडून शहीद सुनील काळे यांच्या कुटुंबियांची भेट, पुलवामात दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण, बार्शी तालुक्यातील पानगाव गावात जाऊन गृहमंत्र्यांकडून भेट [/svt-event]

[svt-event title=”काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्या घरी चौकशीसाठी ईडीचं पथक” date=”27/06/2020,1:16PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्या घरावर ईडीचा छापा” date=”27/06/2020,12:49PM” class=”svt-cd-green” ] काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्या घरावर ईडीचा छापा, स्टरलिंग बायोटेक घोटाळा प्रकरणी अहमद पटेल यांची चौकशी सुरु, 5 हजार कोटीच्या घोटाळ्याचा आरोप [/svt-event]

[svt-event title=”बजाजचा महाराष्ट्र स्कूटर उद्योग सुरु करा, अन्यथा जमीन परत घ्या, शिवेंद्रराजेंची अजित पवारांकडे मागणी” date=”27/06/2020,12:47PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कशाला बोलायचं, अनेकवेळा डिपॉझिट जप्त केलंय, शरद पवारांची पडळकरांवर पहिली प्रतिक्रिया” date=”27/06/2020,12:46PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”Pune Salon | केशकर्तनालय दुकाने, स्पा, सलून, ब्युटी पार्लर चालू ठेवण्यासाठी अटी-शर्तींच्या अधीन परवानगी असल्याचं पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं” date=”27/06/2020,12:46PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कालच्या पावसाने भोकरदन तालुक्यातील जुई धरणांमध्ये 17 फूट पाणी” date=”27/06/2020,12:44PM” class=”svt-cd-green” ] कालच्या पावसाने भोकरदन तालुक्यातील जुई धरणांमध्ये 17 फूट पाणी जमा, धरणांमधून भोकरदन शहरासह रामेश्वर सहकारी साखर कारखाना शिपोरा बाजार आणि 20 गावांना पाणीपुरवठा, अनवा वाकडी कोकडी कठोरा बाजार या परिसरात झालेल्या जोरदार पावसाने परिसरातील पाणी प्रश्न मार्गी [/svt-event]

[svt-event title=”पडळकरांचा बोलविता धनी कोण? रावसाहेब दानवे म्हणतात..” date=”27/06/2020,11:29AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

[svt-event title=”केंद्रीय आरोग्य पथकाचा पाहणी दौरा, ठाण्यातील कोरोनास्थितीचा आढावा ” date=”27/06/2020,11:28AM” class=”svt-cd-green” ] केंद्रीय आरोग्य पथकाचा पाहणी दौरा, ठाण्यात केंद्रीय पथकाकडून पाहणी सुरु, मुंब्रा-कौसा प्रस्तावित कोव्हीड हॉस्पिटल , कळवा साकेत कोव्हीड हॉस्पिटल -किसननगर-वागळे परिसरात करणार पाहणी, केंद्रीय आरोग्य विभाग संयुक्त सचिव लव अगरवाल आणि डॉ.रवींद्रन यांच्यासह ठाणे महापालिका आणि राज्य आरोग्य विभाग अधिकारी दौऱ्यात उपस्थित, केंद्रीय पथकात तीन जणांचा समावेश आहे. लव अगरवाल , डॉ रविंद्रन ,कुणाल कुमार [/svt-event]

[svt-event title=”पुण्यासह कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूरमधील सुमारे 40 ते 60 टक्के उद्योग सुरु” date=”27/06/2020,10:14AM” class=”svt-cd-green” ] पुणे : लॉकाडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर कच्चा माल, मनुष्यबळ आदी आव्हाने पार करुन उद्योगांची चाके आता गतिमान, पुण्यासह कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूरमधील सुमारे 40 ते 60 टक्के उद्योग सुरु, पुणे विभागातही महापालिका क्षेत्र वगळता सुरू झालेल्या उद्योगांचे प्रमाण सुमारे 70 टक्क्यांपर्यंत पोहोचले, तर, पुणे शहरातील उद्योग क्षमतेच्या सुमारे 40 टक्के सुरु, अन्नधान्य वितरण, औषध निर्माण, फाऊंड्री, हातमाग, अन्न प्रक्रिया, अभियांत्रिकी तसेच उत्पादन क्षेत्राबरोबरच सेवा क्षेत्रातील कामाला सुरुवात, परराज्यांतील कामगारही काही प्रमाणात परतण्याची प्रक्रिया सुरु, पुणे विभागाचे उद्योग सहसंचालक सदाशिव सुरवसे यांची माहिती [/svt-event]

[svt-event title=”काँग्रेस नेते नाना पटोले पुन्हा दिल्ली दौऱ्यावर” date=”27/06/2020,10:45AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

[svt-event title=”औरंगबादेत आज 201 रुग्णांची वाढ” date=”27/06/2020,10:05AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : औरंगबादेत आज 201 रुग्णांची वाढ, औरंगाबादचा आकडा पोहोचला 4723 वर, तर उपचारादरम्यान 234 जणांचा मृत्यू, 2373 जणांना आजपर्यंत डिस्चार्ज, तर 2116 रुग्णांवर उपचार सुरु [/svt-event]

[svt-event title=”राज ठाकरेंच्या 7 कर्मचाऱ्यांना कोरोना” date=”27/06/2020,10:09AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”महत्वाच्या घडामोडी लाईव्ह” date=”27/06/2020,10:06AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

[svt-event title=”कोरोनामुळे दिल्लीच्या शाळा 31 जुलैपर्यंत बंद” date=”27/06/2020,7:31AM” class=”svt-cd-green” ] कोरोनामुळे दिल्लीच्या शाळा 31 जुलैपर्यंत बंद, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची माहिती, वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर निर्णय [/svt-event]

[svt-event title=”केंद्रीय आरोग्य मंत्रालयचं पथक आज महाराष्ट्रात” date=”27/06/2020,7:29AM” class=”svt-cd-green” ] केंद्रीय आरोग्य मंत्रालयचं पथक आज महाराष्ट्रात, मुंबईतील कोरोनाच्या परिस्थितीची पाहणी करणार, कंटेनमेंट झोन आणि रेड झोनची माहिती घेणार, आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली पथक मुंबईत [/svt-event]

[svt-event title=”झारखंडमध्ये 31 जुलैपर्यंत संचारबंदी” date=”27/06/2020,7:28AM” class=”svt-cd-green” ] झारखंडमध्ये 31 जुलैपर्यंत संचारबंदी वाढवण्यात आली, कोरोना महामारीमुळे निर्णय [/svt-event]

[svt-event title=”नागपुरात काल 2 कोरोना रुग्णांचा मृत्यू” date=”27/06/2020,7:25AM” class=”svt-cd-green” ] नागपुरात काल 2 कोरोना रुग्णांचा मृत्यू, नागपूर जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 23 वर, 17 नव्या कोरोना रुग्णांची भर, जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या 1402 वर, कोविड रुग्णालयातून 25 जणांना डिस्चार्ज, आतापर्यंत 1045 रुग्णांची कोरोनावर मात [/svt-event]

Live updates Important news

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....