AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी | 11 जुलै

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर | Live updates Breaking News Important News of the day

LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी | 11 जुलै
| Updated on: Jul 11, 2020 | 10:45 AM
Share

[svt-event title=”बीड जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गाचा कहर, 20 नव्या कोरोना रुग्णांची वाढ” date=”11/07/2020,10:42AM” class=”svt-cd-green” ] बीड जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गाचा कहर, 20 नव्या कोरोना रुग्णांची वाढ, बीड तालुक्यातील 8 जणांचा समावेश, एका 9 वर्षीय मुलालाही संसर्ग, परळीत 4, गेवराईत 6, आष्टी आणि केजमध्ये प्रत्येकी एक रुग्ण, जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या 210 वर, संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनासमोर आव्हान [/svt-event]

[svt-event title=”रुग्णांना सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही : के. सी. पाडवी” date=”11/07/2020,10:31AM” class=”svt-cd-green” ] पालकमंत्री के सी पाडवी यांच्याकडून नंदूरबारच्या कोरोना स्थितीचा आढावा, कडक उपाययोजना करण्याच्या सूचना, रुग्णांना सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यशासन त्यासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचं आश्वासन, कोरोना काळात कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा [/svt-event]

[svt-event title=”धुळे शहरातील महाकाली मंदिराजवळ 35 वर्षीय व्यक्तीचा दगडाने ठेचून खून” date=”11/07/2020,10:19AM” class=”svt-cd-green” ] धुळे शहरातील महाकाली मंदिराजवळ 35 वर्षीय व्यक्तीचा दगडाने ठेचून खून, नागरिक मॉर्निंग वॉकसाठी जात असताना प्रकार उघड, पोलिसांकडून तपास सुरु [/svt-event]

[svt-event title=”नवी मुंबईमध्ये रुग्णांना ऑक्सिजन,व्हेंटिलेटर मिळत नसल्याचा आरोप” date=”11/07/2020,10:16AM” class=”svt-cd-green” ] नवी मुंबईमध्ये रुग्णांना ऑक्सिजन,व्हेंटिलेटर मिळत नसल्याचा आरोप, कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची मागणी करत भाजपची ‘वुई निड ऑक्सिजन‘ मोहिम, डाॅक्टरांबरोबर रुग्णांना घरपोच ऑक्सिजन सुविधा पुरवणार, भाजप नगरसवेकांचा पुढाकार [/svt-event]

[svt-event title=”VIDEO : महाफास्ट न्यूज 100 | 11 July 2020″ date=”11/07/2020,10:09AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”शिवसेना नसती तर भाजपचे 40-50 आमदारच असते, मी पुन्हा येईन हा चेष्टेचा विषय झाला : शरद पवार” date=”11/07/2020,10:08AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”फडणवीस राष्ट्रीय स्तरावरील निर्णय प्रक्रियेत कधीच नव्हते, त्यांना काही माहित नाही : शरद पवार” date=”11/07/2020,10:07AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”तुम्ही या सरकारचे ‘हेड मास्टर’ आहात की ‘रिमोट कंट्रोल’? संजय राऊत यांच्या प्रश्नांना शरद पवारांची रोखठोक उत्तरं” date=”11/07/2020,10:06AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”VIDEO : 36 जिल्हे 72 बातम्या | 11 July 2020″ date=”11/07/2020,10:06AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”धारावी झोपडपट्टीतील कोरोना संसर्गावर नियंत्रण, WHO कडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कौतुक” date=”11/07/2020,10:04AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.