Live Update : जळगावात 83 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांची संख्या 1,811 वर

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर | Live updates Breaking News Important News of the day

Live Update : जळगावात 83 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांची संख्या 1,811 वर
Follow us
| Updated on: Jun 15, 2020 | 10:31 PM

[svt-event title=”जळगावात 83 नवे कोरोनाबाधित रुग्ण, कोरोनाबाधितांची संख्या 1,811 वर” date=”15/06/2020,10:30PM” class=”svt-cd-green” ] जळगाव : जिल्ह्यात 83 नवे कोरोनाबाधित रुग्ण, कोरोनाबाधितांची संख्या 1,811 वर आज 2 रुग्णांचा मृत्यू, मृतांची संख्या 143 वर, दिवसभरात 95 रुग्ण कोरोनामुक्त, जिल्ह्यातील 865 रुग्ण कोरोनामुक्त [/svt-event]

[svt-event title=”जालन्यात आज 6 रुग्ण कोरोनामुक्त” date=”15/06/2020,10:28PM” class=”svt-cd-green” ] जालना : जालन्यात आज 6 रुग्ण कोरोनामुक्त, आतापर्यंत एकूण 171 रुग्ण कोरोनामुक्त कोरोनाबाधित रुग्णांवर यशस्वी उपचार करुन दुसऱ्या स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्यानंतर डिस्चार्ज, जिल्हा शल्य चिकित्सक मधुकर राठोड यांची माहिती [/svt-event]

[svt-event title=”दिवसभरात 6 नवे रुग्ण, सांगलीतील कोरोनाबाधितांची संख्या 253 वर” date=”15/06/2020,10:27PM” class=”svt-cd-green” ] सांगली : सांगली जिल्ह्यात आज दिवसभरात नवीन 6 कोरोना पॉझिटिव्ह, सध्या 120 रुग्णांवर उपचार सुरु, 125 रुग्णांना डिस्चार्ज, 8 जणांचा मृत्यू, सांगलीतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 253 वर [/svt-event]

[svt-event title=”इचलकरंजीत दोन अल्पवयीन मुलांकडून 4 वर्षीय मुलीवर अत्याचार करुन हत्या ” date=”15/06/2020,3:49PM” class=”svt-cd-green” ] इचलकरंजीत दोन अल्पवयीन मुलांकडून 4 वर्षीय मुलीवर अत्याचार करुन हत्या कोल्हापूर : इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या चंदूरमध्ये धक्कादायक घटना, शाहूनगर परिसरातील दोन अल्पवयीन मुलांनी 4 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करुन हत्या, खाऊचे अमिश दाखवून केला अत्याचार [/svt-event]

[svt-event title=”पालघरमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 400 पार” date=”15/06/2020,3:31PM” class=”svt-cd-green” ] पालघर : पालघर ग्रामीणमध्ये कोरोनाबधितरुग्णांचा आकडा 400 पार, रुग्णांची संख्या 402 वर, पालघर ग्रामीण मध्ये सकाळी 10 वाजेपर्यंत कोरोनाबाधितांची संख्येत 11 रुग्णांची वाढ [/svt-event]

[svt-event title=”पन्हाळ्यात पत्नीकडून पतीचा खून” date=”15/06/2020,3:23PM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील जाखले गावातील घटना, वारणा कामगार सोसायटीचे विद्यमान संचालक संजय घेवदे यांचा डोक्यात हातोड्याचे घाव घालत पत्नीकडून खून, घरगुती वादातून खून केल्याची पत्नीची कोडोली पोलिसांत कबुली [/svt-event]

[svt-event title=”शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरु करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता” date=”15/06/2020,3:20PM” class=”svt-cd-green” ] मुंबई : मुख्यमंत्र्यांची शिक्षण विभागाची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठक संपली, शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरु करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता, लवकरच त्यासाठीची घोषणा होणार, ऑनलाईन, डिजिटल पद्धतीने प्रायोगिक स्तरावर तर कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या, ग्रामीण आणि तुलनेने दूरच्या शाळांमध्ये पुरेशी काळजी घेऊन प्रत्यक्ष शाळा सुरु करणार, प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी परिस्थिती पाहून निर्णयात बदल केला जाईल, मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत बैठकीत निर्णय [/svt-event]

[svt-event title=”नागपुरात विजांच्या कडकडाटसह पाऊस” date=”15/06/2020,3:16PM” class=”svt-cd-green” ] नागपूर : नागपुरात आजही रिमझिम, विजांच्या कडकडाटसह पावसाला सुरुवात, काही भागात चांगला तर काही भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस, शेतीसाठी उपयुक्त ठरणार पाऊस [/svt-event]

[svt-event title=”नागपूर आणि भंडाऱ्यात मोठ्या प्रमाणात रेती चोरी ” date=”15/06/2020,3:05PM” class=”svt-cd-green” ] नागपूर : नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील रेती चोरीवर गृहमंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली, बैठकीत मंत्री विजय वडेट्टीवार आणि नितीन राऊत उपस्थित, पोलीस विभाग, आरटीओ आणि महसूल विभागाचं संयुक्त पथक स्थापन करणार, नागपूर-भंडारा रोड आणि भिवापूर रेतीची अवैध वाहतूक नियंत्रणासाठी चौकी बसवणार, गृहमंत्र्यांनी अनिल देशमुख यांची माहिती [/svt-event]

[svt-event title=”पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा वाहने तोडफोड” date=”15/06/2020,12:21PM” class=”svt-cd-green” ] पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा वाहने तोडफोडीने डोकं वर काढलं, 15 ते 18 जणांच्या टोळक्याकडून 5 ते 6 वाहनांची तोडफोड, पंधरा दिवसांपूर्वी एकमेकांकडे पाहण्यावरून वाद झाले होते, त्याचे पडसाद काल रात्री अशा प्रकारे उमटले, तोडफोड करणाऱ्या टोळीत सात अल्पवयीन मुलांचा समावेश, याप्रकरणी सांगवी पोलिसांनी अल्पवयीन मुलांसह 11 जणं ताब्यात [/svt-event]

[svt-event title=”इंदापुरात कोरोनाचा दुसरा बळी, 78 वर्षीय निवृत्त महसूल कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू” date=”15/06/2020,12:13PM” class=”svt-cd-green” ] इंदापुरात कोरोनाचा दुसरा बळी, 78 वर्षीय निवृत्त महसूल कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू, पुण्यातील रुबी हॉलमध्ये सुरु होते उपचार, उपचारादरम्यान झाला मृत्यू, इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे यांची माहिती [/svt-event]

[svt-event title=”नाशिकमध्ये शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचचा ऑनलाईन शिक्षणाला विरोध” date=”15/06/2020,11:49AM” class=”svt-cd-green” ] नाशिकमध्ये शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचचा ऑनलाईन शिक्षणाला विरोध, मोबाईलवर अभ्यास करणाऱ्या मुलांच्या शारीरिक नुकसानाची जबाबदारी कोण घेणार, शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचचे कार्यकारी अध्यक्ष मुकुंद दीक्षित यांचा सवाल, शिक्षण सम्राटांची दुकानदारी सुरू रहावी यासाठी ऑनलाइन शिक्षणाचा घाट [/svt-event]

[svt-event title=”इचलकरंजीत एका चार वर्षाच्या मुलीचा विहिरीत पडून मृत्यू” date=”15/06/2020,11:42AM” class=”svt-cd-green” ] इचलकरंजीत एका चार वर्षाच्या मुलीचा विहिरीत पडून मृत्यू, इचलकरंजीतील शाहू नगर गल्ली नंबर 10 मध्ये मृत मुलगी राहत होती, शहरालगत असणाऱ्या चंदूर गावातील शाहूनगर परिसरातील घटना, शाहूनगर मधील हा घातपात की अपघात हे अजून समजू शकले नाही, शाहूनगरमधील घटनेची पोलीसांकडून चौकशी सुरु [/svt-event]

[svt-event title=”मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सासरे आणि रश्मी ठाकरे यांचे वडील माधव पाटणकर यांचं निधन” date=”15/06/2020,10:56AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पेट्रोल-डिझेलच्या दरात आठवडाभर वाढ कायम, वाहनचालक त्रस्त” date=”15/06/2020,11:12AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सुशांतच्या पार्थिवावर वर्सोवा किंवा पार्ल्यात अंत्यसंस्कार करण्याबाबत कुटुंबीय निर्णय घेणार” date=”15/06/2020,11:10AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”नाशिकच्या सातपूरमध्ये होम क्वारंटाईनचे शिक्के असतानाही फळविक्री, व्हिडीओ व्हायरल” date=”15/06/2020,11:00AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईची ‘लाईफलाईन’ अनलॉक, कोणत्या ट्रॅकवर किती ट्रेन धावणार?” date=”15/06/2020,10:58AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”नाशिकमध्ये शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचचा ऑनलाईन शिक्षणाला विरोध” date=”15/06/2020,10:32AM” class=”svt-cd-green” ] नाशिकमध्ये शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचचा ऑनलाईन शिक्षणाला विरोध, मोबाईलवर अभ्यास करणाऱ्या मुलांच्या शारीरिक नुकसानाची जबाबदारी कोण घेणार? शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचाचे कार्यकारी अध्यक्ष मुकुंद दीक्षित यांचा सवाल, शिक्षण सम्राटांची दुकानदारी सुरु रहावी यासाठीच ऑनलाईन शिक्षणाचा घाट असल्याचा आरोप [/svt-event]

[svt-event title=”भारतात नोव्हेंबरमध्ये कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका, आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटरही कमी पडणार : आयसीएमआर” date=”15/06/2020,10:29AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का, नाशिकमध्ये फेरीवाल्याकडून रस्त्यावर सर्रास फळविक्री” date=”15/06/2020,10:28AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”Sushant Singh Rajput | आधी संतोष लाल, आता सुशांत, सात वर्षात दोन मित्र गमावले, धोनीला शब्द फुटेनात” date=”15/06/2020,10:28AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईतील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल पुन्हा सुरु” date=”15/06/2020,7:58AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पुणे विभागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 15 हजार 198 वर” date=”15/06/2020,7:44AM” class=”svt-cd-green” ] पुणे विभागातील 9 हजार 552 कोरोना बाधित रुग्ण बरे, विभागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 15 हजार 198 वर, तर ॲक्टीव कोरोना रुग्ण 4 हजार 965, विभागात एकुण 681 कोरोना रुग्णांचा मृत्यू, 262 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली, पुणे विभागामध्ये बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 62.85 टक्के, विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांची माहिती [/svt-event]

[svt-event title=”नागपूरातील कोरोना रुग्णांची संख्या 1,000 च्या पुढे” date=”15/06/2020,7:42AM” class=”svt-cd-green” ] नागपूरातील कोरोना रुग्णांची संख्या 1,000 च्या पुढे, रविवारी (14 जून) दिवसभरात 36 नव्या कोरोना रुग्णांची भर, नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत 1005 कोरोना रुग्णांची नोंद, 96 दिवसांमध्ये रुग्णांचा आकडा हजारपार, आतापर्यंत 615 रुग्णांची कोरोनावर मात [/svt-event]

[svt-event title=”कंपनी सेक्रेटरी अभ्यासक्रमाची (सीएस) जुलैमध्ये होणारी परीक्षा पुन्हा एकदा लांबणीवर” date=”15/06/2020,7:40AM” class=”svt-cd-green” ] कंपनी सेक्रेटरी अभ्यासक्रमाची (सीएस) जुलैमध्ये होणारी परीक्षा पुन्हा एकदा लांबणीवर, वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे परीक्षा 18 ते 28 ऑगस्ट दरम्यान होणार, इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरिज ऑफ इंडियाचे (आयसीएसआय) सहसचिव डॉ. संजय पांडे यांची माहिती [/svt-event]

[svt-event title=”पुण्यातील पेट्रोलचा दर 82. 43 रुपयांवर, वाहनचालक हैराण” date=”15/06/2020,7:36AM” class=”svt-cd-green” ] कच्च्या तेलाचे दर कमी झाले असले तरी मागील 8 दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात रोज वाढ, पुण्यातील पेट्रोलचा दर 82. 43 रुपयांवर, वाहनचालक हैराण, 3 जूननंतर शहरातील व्यवहार सुरळीत झाल्याने इंधन दरवाढीचा पुणेकरांना फटका, पुण्यात लॉकडाऊनमध्ये रोज 30 लाख लिटर पेट्रोलची विक्री, आता रोज किमान 20 ते 22 लाख लिटर विक्री [/svt-event]

[svt-event title=”मुंबईची लाईफ लाईन अडीच महिन्यांनी पुन्हा रुळावर” date=”15/06/2020,7:35AM” class=”svt-cd-green” ] मुंबईची लाईफ लाईन अडीच महिन्यांनी पुन्हा रुळावर, आवश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी चर्चगेट ते विरारसाठी पहिली ट्रेन रवाना [/svt-event]

[svt-event title=”लातूरमधील कोरोनाबाधितांची संख्या 191 वर” date=”15/06/2020,7:29AM” class=”svt-cd-green” ] लातूर जिल्ह्यातील 60 पैकी 51 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह, 5 अहवाल पॉझिटिव्ह, तर 4 अनिर्णित,जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 53, उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांची संख्या 130 आणि मृतांची संख्या 8, एकूण कोरोनाबाधितांची संख्या 191 वर [/svt-event]

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.