PHOTO : गुलाबी साडी, कुरळे केस, सोनाली कुलकर्णीचा ‘लावण्यवती’ अवतार
मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा अशी ओळख असलेल्या सोनाली कुलकर्णीने साडीतील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. (Sonalee Kulkarni New saree Photo)

- मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा अशी ओळख असलेल्या सोनाली कुलकर्णीने साडीतील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.
- यात तिने गुलाबी रंगाची साडी परिधान केली असून त्यात ती खूप सुंदर दिसत आहे.
- या साडीवर तिने केस कुरळे केले असून त्यामुळे तिच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे.
- तिने या फोटोसोबत एक व्हिडीओही पोस्ट केला आहे.
- सध्या सोशल मीडियावर तिच्या फोटो आणि व्हिडीओची चांगलीच चर्चा रंगली आहे.
- सोनाली सध्या झी मराठी वाहिनीवरील डान्सिंग क्वीन या कार्यक्रमाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे.
- हा एक वजनदार डान्स रिऍलिटी शो असून सध्या त्या कार्यक्रमाचा लावणी स्पेशल आठवडा सुरु आहे.
- या कार्यक्रमात सोनाली कुलकर्णी आणि रेडिओ जॉक मलिष्का परिक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.
- या शूटींगदरम्यानचे काही खास फोटो सोनालीनं शेअर केले आहेत.
- तिच्या या फोटोमुळे चाहत्यांच्या मनाला भूरळ घातली आहे.