AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1828 वर, कोणत्या प्रभागात किती रुग्ण?

कोरोनाबाधितांचा आकडा 1815 वरुन 1828 वर पोहोचला आहे. तर पुण्यात आतापर्यंत 100 जणांना कोरोनामुळे बळी गेला (Pune Corona Positive Patient) आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1828 वर, कोणत्या प्रभागात किती रुग्ण?
| Updated on: May 02, 2020 | 12:40 PM
Share

पुणे : कोरोनाचे हॉ़टस्पॉट बनलेल्या पुणे शहरात कोरोनाबाधितांचा आकडा हा दिवसेंदिवस (Pune Corona Positive Patient) वाढत चालला आहे. आज (2 मे) पुण्यात आणखी 13 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1 हजार 828 वर पोहोचला आहे.

पुणे आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, काल (1 मे) मध्यरात्री आणखी 13 जणांचे (Pune Corona Positive Patient) रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1815 वरुन 1828 वर पोहोचला आहे. तर पुण्यात आतापर्यंत 100 जणांना कोरोनामुळे बळी गेला आहे.

पुणे शहरात 1 मे पर्यंत 1636 कोरोना रुग्ण आढळल्याची नोंद महापालिकेकडे आहे. तर पुणे शहरातील एकूण रुग्णांपैकी 1602 रुग्णांचा प्रभागनिहाय आढावा नकाशाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे.

या प्रभागनिहाय आकडेवारीनुसार एकट्या भवानी पेठेत 325 रुग्ण आहेत. तर त्यापाठोपाठ ढोले पाटील 246, शिवाजीनगर घोलेरोड परिसरात 227 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

वॉर्ड – ‘कोरोना’ रुग्ण संख्या 

  • भवानी पेठ – 325
  • ढोले पाटील रोड – 246
  • शिवाजीनगर घोलेरोड – 227
  • कसबा विश्रामबाग – 151
  • येरवडा कळस धानोरी – 172
  • धनकवडी, सहकारनगर – 121
  • वानवडी, रामटेकडी – 90
  • बिबवेवाडी – 55
  • हडपसर, मुंढवा – 54
  • नगर रोड, वडगावशेरी – 42
  • कोंढवा, येवलेवाडी – 28
  • सिंहगडरोड – 11
  • वारजे, कर्वेनगर – 09
  • औंध, बाणेर – 04
  • कोथरुड, बावधान – 03
  • पुण्याबाहेरचे – 64

Pune Corona Positive Patient

संबंधित बातम्या : 

कसबा-विश्रामबाग वाडा परिसरात 20 नवे रुग्ण, भवानी पेठेत संख्या 263 वर, पुण्याच्या कोणत्या प्रभागात किती?

पुण्यात कोरोनाबळींचा आकडा 100 वर, एका पुरुषाचा मृत्यू

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.