पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा

पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये एका महिला डॉक्टरचा विनयभंग झाल्याची घडली आहे. (Pune Jumbo Covid Center Female Doctor Harassment)

पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा
Follow us
| Updated on: Sep 27, 2020 | 4:31 PM

पुणे : पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये एका महिला डॉक्टरचा विनयभंग झाल्याची घडली आहे. या प्रकरणी दोन डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. (Pune Jumbo Covid Center Female Doctor Harassment)

रुग्णांची हेळसांड, बेडची कमतरता, व्हेंटिलेटर इत्यादी गोष्टींमुळे पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटर वादच्या भोवऱ्यात अडकलं होतं. याच जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये एका 25 वर्षीय महिला डॉक्टरचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या ठिकाणच्या दोन डॉक्टरांनी या महिला डॉक्टराचा विनयभंग केल्याचं समोर आलं आहे.

योगेश भद्रा आणि अजय बागलकोट अशी विनयभंग करण्या दोन्ही डॉक्टरची नावं आहे. गेल्या एका महिन्यापासून हे दोन्ही डॉक्टर त्या महिलेला उद्देशून अश्लील बोलत होते. काही दिवस त्या महिलेने त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र त्यानंतर त्या दोघांनी तिला जास्त प्रमाणात त्रास देण्यास सुरुवात केली.

यामुळे अखेर त्या महिला डॉक्टरने दोघांविरुद्ध विनयभंग केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोन डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या डॉक्टरांची नेमणूक एका खासगी एजन्सीमार्फत करण्यात आली होती. दरम्यान अद्याप पोलिसांनी याप्रकरणी कोणतीही कारवाई केलेली नाही. (Pune Jumbo Covid Center Female Doctor Harassment)

संबंधित बातम्या : 

पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये 50 ऑक्सिजन बेड तयार, नवीन रुग्णांना प्रवेश सुरु

पुण्यातील कोव्हिड परिस्थिती विदारक, कोरोनाग्रस्तांवर उपचारासाठी बेडच नाहीत

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.