Saie Tamhankar |बोल्ड अँड ब्युटीफुल ‘सई’च्या अदांनी चाहते झाले घायाळ!
Saie Tamhankar |बोल्ड अँड ब्युटीफुल ‘सई’च्या अदांनी चाहते झाले घायाळ!
-
-
स्टाईल स्टेटमेंट असणाऱ्या सईचा हा लूक तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.
-
-
याच बरोबर लॉंग स्कर्ट आणि चौकटीच्या ब्लेझरने सईच्या सौंदर्यात भर घातली आहे.
-
-
गोल्डन इअररिंग्स आणि हेअरस्टाईल तिच्या सौंदर्याला चार चांद लावत आहे,