AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चेहऱ्यावरील सुरकुत्या, बारीक रेषा आणि पांढऱ्या केसांनी त्रस्त आहात? मग, ‘या’ टिप्स नक्की फाॅलो करा!

सुरकुत्या, बारीक रेषा, पांढरे केस आणि निस्तेज त्वचा यासह आरोग्याच्या अनेक समस्या सध्या अनेकांना उद्धभवत आहेत. सध्या आपल्या धावत्या जीवनशैलीमुळे आणि खाण्या-पिण्याच्या वाईट सवयींमुळे वृद्धत्वाची मर्यादा कमी झाली आहे.

चेहऱ्यावरील सुरकुत्या, बारीक रेषा आणि पांढऱ्या केसांनी त्रस्त आहात? मग, 'या' टिप्स नक्की फाॅलो करा!
सुंदर त्वचा
Follow us
| Updated on: Jun 30, 2021 | 6:53 PM

मुंबई : सुरकुत्या, बारीक रेषा, पांढरे केस आणि निस्तेज त्वचा यासह आरोग्याच्या अनेक समस्या सध्या अनेकांना उद्धभवत आहेत. सध्या आपल्या धावत्या जीवनशैलीमुळे आणि खाण्या-पिण्याच्या वाईट सवयींमुळे वृद्धत्वाची मर्यादा कमी झाली आहे. आता ऐन वीशीतच आपले केस पांढरे होऊ लागतात. वाढत्या ताणामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या दिसायला लागतात, तर आरोग्याच्या इतर समस्याही वाढू लागल्या आहेत. (If you are suffering from wrinkles and dark spots on face follow these tips)

सध्याच्या या काळात आपण आरोग्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कारण आपण धावपळीमध्ये आरोग्याकडे विशेष लक्षच देत नाहीत. ज्यामुळे त्वचा, केस आणि आरोग्य दिवसेंदिवस खराब होत जाते. आॅफिस आणि घर कामामध्ये आपण आपल्या आहाराकडे देखील लक्ष देऊ शकत नाहीत. परिणामी आपण बाहेरील जंक फूड खाण्यावर जास्त भर देतो.

जंक फूडमध्ये भरपूर ट्रान्स फॅट, मीठ आणि साखर असते. त्यात पौष्टिक मूल्य अजिबात नसतात. जंक फूड शरीरातून कोलेजेनचे प्रमाण जास्त होते. कोलेजेन हा घटक चेहर्‍यावरील सुरकुत्या वाढवण्यास उपयुक्त असतो. यामुळे आपण बाहेरचे खाणे पूर्णपणे बंदच केले पाहिजे. आपण आपल्या आहारामध्ये पालक, कोबी, बीट, गाजर, रताळे, ब्रोकोली, पेरू, संत्रा, बेरी, स्ट्रॉबेरी, मेथी, चवळी, चुका, शेपू इत्यादींचा समावेश केला पाहिजे.

यामुळे आपल्या चेहऱ्याच्या समस्या देखील दूर होण्यास मदत होते. पांढरे केस टाळण्यासाठी आपण केमिकलयुक्त शॅम्पू लावणे केसांना टाळले पाहिजे. पांढऱ्या केसांची समस्या दूर करण्यासाठी खोबरेल तेलामध्ये बदामाचे तेल मिक्स करावे आणि केसांना लावावे. यामुळे पांढऱ्या केसांची समस्या दूर होण्यास मदत होते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!

चहा-कॉफी की बियर-वाईन, काय पिता तुम्ही… त्याचे फायदे-तोटे तुम्हाला माहिती आहे का?

(If you are suffering from wrinkles and dark spots on face follow these tips)

भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?.
बलुचिस्तानकडून पाक आणि चीनला उघड धमकी, VIDEO शेअर करत वाढवलं टेन्शन
बलुचिस्तानकडून पाक आणि चीनला उघड धमकी, VIDEO शेअर करत वाढवलं टेन्शन.
पाकड्यांना पाडलं उघडं, भारतीय लष्करानं सांगितलं काय खरं काय खोटं
पाकड्यांना पाडलं उघडं, भारतीय लष्करानं सांगितलं काय खरं काय खोटं.
अमृतसरमध्ये पाकचं ड्रोन घरावर, काचा फुटल्या तर कुठ आग लागली, बघा VIDEO
अमृतसरमध्ये पाकचं ड्रोन घरावर, काचा फुटल्या तर कुठ आग लागली, बघा VIDEO.
पाकच पितळ उघडं, गेले हल्ला करायला अन् मिसाईल फुटलंच नाही; फुसका बार...
पाकच पितळ उघडं, गेले हल्ला करायला अन् मिसाईल फुटलंच नाही; फुसका बार....
राजस्थानात स्फोट, मध्यरात्री भारताच्या धमाक्यांनी पाक एअरबेस उद्ध्वस्त
राजस्थानात स्फोट, मध्यरात्री भारताच्या धमाक्यांनी पाक एअरबेस उद्ध्वस्त.
पाक सेनेसाठी तबाहीची सकाळ, भारताने 'हे' 4 एअरबेस उद्ध्वस्त करत हादरवल
पाक सेनेसाठी तबाहीची सकाळ, भारताने 'हे' 4 एअरबेस उद्ध्वस्त करत हादरवल.
पाकचा मोठा हल्ला, राजौरीमधील घरांची अवस्था बघा, विदारक VIDEO पाहून...
पाकचा मोठा हल्ला, राजौरीमधील घरांची अवस्था बघा, विदारक VIDEO पाहून....
पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक.
नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; पाकिस्तानचं काळं सत्य
नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; पाकिस्तानचं काळं सत्य.