Hina Khan | हीना खानच्या गुलाबी गालांचं गुपित उलगडलं, जाणून घ्या…

ती नॅच्युरल ग्लोइंग स्किनसाठी DIY हॅकवर विश्वास ठेवते. तो DIY हॅक म्हणजे 'स्ट्रॉबेरी फेस पॅक'.

Hina Khan | हीना खानच्या गुलाबी गालांचं गुपित उलगडलं, जाणून घ्या...
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 3:28 PM

मुंबई : आपल्यापैकी बरेचजण बाजारात आलेले प्रत्येक नवीन ब्युटी प्रोडक्ट्स ट्राय करतात (Hina Khan Special Strawberry Face Pack). मग तो नवा फेस वॉश असो की नवीन फेस क्रीम. पण या प्रोडक्ट्सवर आपण पैसे खर्च करताना हे विसरुन जातो की सर्व प्रकारच्या स्किन प्रॉब्लेम्सवरील उपाय आपल्या स्वयंपाक घरातच असतात (Hina Khan Special Strawberry Face Pack).

आपणच नाही तर मोठ मोठ्या अभिनेत्रीही चंगल्या त्वचेसाठी स्वयंपाक घरातील घरगुती उपायांचा वापर करतात. टीव्ही अभिनेत्री हीना खान ही देखील त्यापैकीच एक आहे. हीनाने तिच्या ग्लोइंग स्किनचं सिक्रेटही आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलं होते. ती नॅच्युरल ग्लोइंग स्किनसाठी DIY हॅकवर विश्वास ठेवते. तो DIY हॅक म्हणजे ‘स्ट्रॉबेरी फेस पॅक’. या फेस पॅकमुळे तिच्या चेहऱ्यावर गुलाबी ग्लो येतो.

View this post on Instagram

A post shared by HK (@realhinakhan)

हीना खान स्पेशल स्ट्रॉबेरी फेस पॅक :

सामूग्री :

स्ट्रॉबेरी

दही

मध

Hina Khan Special Strawberry Face Pack

हा फेस पॅक कसा बनवावा?

आधी स्ट्रॉबेरीला स्मॅश करुन घ्या.

त्यानंतर एका भांड्यात ती स्मॅश केलेली स्ट्रॉबेरी घ्या.

त्यामध्ये दही आणि मद मिसळा. याला एकत्र करुन घ्या.

फेस पॅक लावण्याची पद्धत

फेस पॅक लावण्यापूर्वी चेहरा नीट स्वच्छ करुन घ्या.

त्यानंतर फेस पॅक लावा. 20 मिनिटांपर्यंत हा फेस पॅक लावून ठेवा.

त्यानंतर हलक्या हाताने स्क्रब करुन पाण्याने चेहरा धूवून घ्या.

स्ट्रॉबेरीचे फायदे काय?

स्ट्रॉबेरीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडेंट्स असतात. जे त्वचेचा युव्ही किरणांपासून बचाव करतात आणि किरणांनी होणाऱ्या नुकसानापासून बचावासाठी मदत करतात.

स्ट्रॉबेरीमुळे तुमच्या चेहऱ्यावर तात्काळ ग्लो येईल.

तसेच, यामुळे तुमचा चेहरा उजळेल आणि फ्रेशही दिसेल.

त्याशिवाय, यामुळे डोळ्यांची सूजही कमी होण्यास मदत होईल (Hina Khan Special Strawberry Face Pack).

Hina Khan Special Strawberry Face Pack

संबंधित बातम्या :

Baking Soda Scrub | हिवाळ्यात त्वचा निस्तेज झाली आहे, तर बेकिंग सोडा स्क्रब नक्की ट्राय करा

Skin Care | सणासुदीच्या काळात ‘या’ चार गोष्टी मुरुमांपासून सुरक्षित ठेवतील!

Health | केसांपासून ते पायाच्या नखांपर्यंत, शरीरातील अनेक समस्यांवर गुणकारी ‘कांदा’!

Skin Care | सकस अन्न खा, भरपूर पाणी प्या, हिवाळ्यात त्वचेचे सौंदर्य जपा!

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.