Chanakya Niti : या गोष्टी कोणाशीही शेअर करु नका, नाहीतर आयुष्यभर हास्याचा विषय ठराल..

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या जीवनात अनेक प्रकारच्या धोरणांची रचना केली आहे. आपल्या जीवनात या धोरणांचा अवलंब केल्याने व्यक्तीचे जीवन सुखी आणि आनंदी होते.

Chanakya Niti : या गोष्टी कोणाशीही शेअर करु नका, नाहीतर आयुष्यभर हास्याचा विषय ठराल..
Follow us
| Updated on: Nov 19, 2024 | 7:24 PM

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या जीवनात अनेक प्रकारच्या धोरणांची रचना केली आहे. आपल्या जीवनात या धोरणांचा अवलंब केल्याने व्यक्तीचे जीवन सुखी आणि आनंदी होते. सामायिक केल्याने दु:ख कमी होते आणि वाटून घेतल्याने आनंद वाढतो, असे सर्वसाधारणपणे म्हटले जाते. चाणक्य यांच्यानुसार अशा काही गोष्टी आहेत ज्या व्यक्तीने कोणाशीही शेअर करू नयेत. आचार्य चाणक्य यांची नीती समजून घेऊन आपण आपल्या जीवनात अनेक चांगले बदल घडवून आणू शकतो. चला तर मग जाणून घेऊया, कोणत्या आहेत या गोष्टी-

आपल्या समस्या कोणालाही सांगू नका.

आचार्य चाणक्य यांच्यानुसार आपल्या वैयक्तिक किंवा कामाशी संबंधित समस्या कोणाशीही शेअर करू नका. जर तुम्ही एखाद्याला आपला मित्र किंवा जवळचा मानून आपल्या समस्या शेअर करत असाल तर असे केल्याने भविष्यात तुम्हाला त्रास होऊ शकतो.

आपली आर्थिक परिस्थिती सांगू नका

आचार्य चाणक्य यांच्यानुसार आपली आर्थिक स्थिती शक्य तितकी कोणाला सांगण्याचा प्रयत्न करू नका. आपल्याकडे किती पैसे आहेत हे कधीही कोणाला सांगू नका. तुम्ही चुकून एखाद्याला तुमची आर्थिक परिस्थिती सांगितली तर तो तुमचा फायदा घेऊ शकतो.

हे सुद्धा वाचा

नातेसंबंधांवर चर्चा करू नका

चाणक्य यांच्यानुसार आपल्या वैयक्तिक किंवा लव्ह लाईफशी संबंधित गोष्टी कधीही कोणाशीही शेअर करू नयेत. शक्य असल्यास कौटुंबिक संबंधांशी संबंधित काही गोष्टी बोलू नका. तसे केल्यास ते तुम्हाला हास्याचा विषय बनवू शकते.

एखाद्याकडून अपमान होईल असे सांगू नका

अनेकदा एखाद्या गोष्टीबद्दल किंवा कामाबद्दल तुम्हाला कोणाकडून तरी अपमानित करावा व्हावे लागते, पण त्याबद्दल कोणाशीही बोलू नका. जर तुम्ही अशा परिस्थितीतून कधी बाहेर पडलात तर ते गुपीत ठेवा अन्यथा लोकांसमोर तुमची प्रतिमा खराब होऊ शकते.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.