बटाटे खूप आवडतात, मग तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी…

बटाटा ही एक भाजी अशी आहे जी बाजारात 12 महिन्यांपर्यंत विकली जाते आणि बाजारात मिळते.

बटाटे खूप आवडतात, मग तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी...
Follow us
| Updated on: Dec 18, 2020 | 5:57 PM

मुंबई : बटाटा ही एक भाजी अशी आहे जी बाजारात 12 महिन्यांपर्यंत विकली जाते आणि बाजारात मिळते. लहान मुलापासून ते मोठ्यापर्यंत बटाटे सर्वांनाच आवडतात. बटाट्याचा वापर बहुतेक सर्व भाज्यांमध्ये होतो. यासह, फ्रेंच फ्राईज, बटाटा टिक्की, बरगर, वडा पाव यासारखे सर्व प्रकारचे स्नॅक्सही बटाट्यांपासून बनवले जातात. (Consumption of potatoes will have harmful effects on the body)

जे लोक प्रत्येक दिवशी मोठ्या चवीने बटाटे खातात. परंतु आपणास बटाटे खाल्यानंतर त्याचे आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतात हे माहिती आहे का? ! होय, बटाट्याचे जास्त सेवन केल्याने बर्‍याच रोगांना निमंत्रण मिळते. बटाटा आपल्या आरोग्यास कसा नुकसान दायक आहे हे पहा

मधुमेहाचा धोका बटाट्यामध्ये ग्लाइसेमिक इंडेक्स असते जे शरीरात ग्लूकोजचे प्रमाण वाढवितो. यामुळे बटाटा खाल्लावर मधुमेहाचा धोका वाढवतो. आपण आधीच मधुमेहाचे रुग्ण असल्यास, आपण ते मर्यादित प्रमाणात खावे.

हाय बीपीचा धोका आपण ब्लड प्रेशरच्या समस्येसोबत झगडत असल्यास आपण सावधगिरी बाळगून बटाटे खाल्ले पाहिजे. आठवड्यातून तीन ते चार वेळा बटाटे खाल्ल्याने हाय बीपीचा धोका वाढतो. आधीच हिवाळ्याच्या दिवसात हाय बीपी होण्याची जास्त शक्यता आहे, ब्लड प्रेशरच्या ज्यांना त्रास होतो त्यांनी शक्यतो बटाटा खाणे टाळलेले कधीही चांगले. पोटाचा त्रास जर आपल्याला एसिडिटी समस्या असेल तर बटाटा आपल्यासाठी ही समस्या वाढवू शकतो. जास्त बटाटे खाल्ल्यास गॅसची समस्या होऊ शकते.

लठ्ठपणाचे मोठे कारण आजकाल लठ्ठपणा ही एक सामान्य समस्या बनली आहे. लठ्ठपणा, मधुमेह, बीपी, थायरॉईड, पीसीओडी या सर्व समस्यांचा तरुण वयातच लोकांना त्रास होण्याचे प्रमाण वाढले आहे. बटाट्यांचा जास्त वापर केल्यास तुमचे वजन वाढण्याची शक्यता असते. कारण बटाटाद्वारे चरबी आणि कॅलरी शरीरात पोहोचतात. म्हणून जर तुम्हाला स्वत: ला फिट ठेवायचं असेल तर बटाटा खाणे शक्यतो टाळा.

संबंधित बातम्या : 

Milk Testing : सावधान! घट्ट दिसण्यासाठी दुधात मिसळले जातायत ‘हे’ घटक, अशी तपासा दुधाची शुद्धता

सावधान! अपुरी झोप स्त्रियांसाठी घातक, कर्करोगासह ‘या’ गंभीर समस्यांना ठरेल कारणीभूत…

(Consumption of potatoes will have harmful effects on the body)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.