तेलकट त्वचा असेल तर ही चूक कधीच करू नका, उलट ही काळजी घ्या!

सुंदर दिसायला कोणाला नको असत, सुंदर दिसण्यासाठी प्रत्येकजण पार्लर, ब्यूटी क्रिम, फेसमास्क आणि विविध घरगूती उपाय करतो.

तेलकट त्वचा असेल तर ही चूक कधीच करू नका, उलट ही काळजी घ्या!
‘अ‍ॅण्टी एजिंग फूड्स’चे नियमित सेवन करा आणि वार्धक्य रोखा
Follow us
| Updated on: Jan 31, 2021 | 2:00 PM

मुंबई : सुंदर दिसायला कोणाला नको असत, सुंदर दिसण्यासाठी प्रत्येकजण पार्लर, ब्यूटी क्रिम, फेसमास्क आणि विविध घरगूती उपाय करतो. मात्र, सौंदर्य दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे आंतरीक आणि दुसरे म्हणजे बाह्य सौंदर्य पण जास्त करून लोक बाह्य सौंदर्याकडे जास्त लक्ष देतात. मात्र, प्रत्येकाची त्वचा वेगवेगळ्या प्रकारची असते. जर आपली त्वचा तेलकट असेल तर त्याची अधिक काळजी आपल्याला घ्यावी लागते. (Do these things if you have oily skin)

-ज्या व्यक्तीची तेलकट त्वचा आहे अशा व्यक्तींनी शक्यतो दिवभरात सतत चेहऱ्या धुतला नाही पाहिजे आणि जर तुम्ही असे करत असाल तर हे अत्यंत धोकादायक आहे. चेहऱ्यावर आलेला तेलकट पणा साफ करण्यासाठी वारंवार आपला चेहरा धुत असाल, तर आतापासून हे करू नका. त्वचेची काळजी घेण्याच्या पद्धती जाणून घ्या…

-तेलकट त्वचेला घासून घेतल्यामुळे चेहरा त्यावेळेस स्वच्छ होतो, परंतु यामुळे आपले छिद्र बळकट होतात आणि जास्त तेलाचा स्राव सुरू होतो असे त्वचा तज्ञांचे मत आहे. ज्यामुळे आपली त्वचा अधिक चिकट दिसते. म्हणून, चेहरा धुण्यापेक्षा पुसणे आधिक चांगले आहे.

-काही लोकांना वाटते की त्यांची त्वचा तेलकट आहे, म्हणून त्यांना मॉइश्चरायझरची आवश्यकता नाही. जर तुम्हाला असे वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात. तज्ज्ञांचे मत आहे की, मॉइश्चरायझर लावणे तुम्ही त्वचेला बंद केले असेल तर आपली समस्या कमी करण्याऐवजी वाढवते. मॉइश्चरायझर आपल्या त्वचेची चिकटपणा कमी करण्यास मदत करते म्हणून तेलकट त्वचा असेल तरी देखील मॉइश्चरायझरचा वापरल केला पाहिजे.

-हिवाळ्यात थंडीमुळे तहान कमी लागते आणि कमी पाणी शरीरात जाते. परंतु हे त्वचेसाठी घातक ठरते. हिवाळ्यातही हवा कोरडी असल्याने शरीराला अधिक पाण्याची गरज असते. कोरड्या हवामानामुळे शरीरातील पाणी कमी होते. अशा परिस्थितीत, शरीरात ओलावा टिकवण्यासाठी आपण जास्तीत जास्त पाणी पिणे महत्वाचे आहे. या दिवसांत दर तासाला एक ग्लास पाणी प्यायले पाहिजे.

संबंधित बातम्या : 

Face Massage | त्वचेसाठी संजीवनी ठरेल ‘फेस मसाज’, वाचा याचे फायदे…

Skin Care | सकस अन्न खा, भरपूर पाणी प्या, हिवाळ्यात त्वचेचे सौंदर्य जपा!

(Do these things if you have oily skin)

Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.