Love Relationship: इमोशनल पार्टनरला सांभाळण्यासाठी हे उपाय करुन पाहा, नात्यात परतेल गोडवा

Relationship tips नाती खूप कठिण असतात निभवायला. त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. मनं जुळली की गोष्टी सोप्या होतात. प्रेम असलं की नातं जपलं जातं. पण नात्यात अजून अनेक गोष्टी असतात त्या छोट्या छोट्या गोष्टी पण खूप महत्त्वाच्या असतात. नात्यामध्ये एकही पार्टनर हा इमोशनल असेल तर नातं सांभाळणं जरा कठिण होतं. इमोशनल व्यक्तीला सांभाळणं सोपं नसतं. कारण त्याला कधी कुठली गोष्ट दुखवून जाईल हे तुम्हाला कळतं नाही. अशाने नात्यामध्ये दुरावा येतो.

Love Relationship: इमोशनल पार्टनरला सांभाळण्यासाठी हे उपाय करुन पाहा, नात्यात परतेल गोडवा
Relationship
Follow us
| Updated on: Jan 18, 2022 | 3:51 PM

नातं हे प्रेमावर असतं. त्यात प्रेम, विश्वास आणि आपुलकी असेल तर नातं निभवणं सोपं जातं. त्यात दोन्ही पार्टनर समजूतदार असतील तर आयुष्य शेवटपर्यंत अगदी सुखात जातं. पण जर एकही पार्टनर हा इमोशनल असेल तर एकावेळेनंतर या व्यक्तीसोबत डील करणं कठिण होतं. त्यामुळे नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो. कारण अशा व्यक्ती आपल्या पार्टनरबद्दल खूप इमोशनल असतात. त्यामुळे आपली कुठली गोष्ट त्यांना दुखवेल आपल्याला कळत नाही. इमोशनल व्यक्तीला जर आपल्या पार्टनरसोबत पसर्नल स्पेस मिळाला नाही तरी त्या भावूक होतात. त्यातून पुढे त्यांचं पाटर्नरसोबत भांडणं होऊ लागतात. त्यामुळे अशा व्यक्तींसोबत कसं डील करायचं यासाठी आम्ही तुम्हाला खास टीप्स देणार आहोत.

ज्यामुळे तुमच्या नात्यात काही समस्या येऊ नयेत. 1. समजूतदारी खूप महत्त्वाची – इमोशनल व्यक्तीला समजणं खूप गरजेचं आहे. त्या छोट्या छोट्या गोष्टीवर नाराज होऊ शकतात. मग अशावेळी त्याचे इमोशनल समजून घेण्याची खूप गरज आहे. त्यांना आपल्या पाटर्नरकडून कायम इमोशनल स्पोर्ट हवा असतो. त्यांचा भावना त्याने समजून घ्यावा येवढीच त्यांची अपेक्षा असते. मात्र अनेक वेळा आपण काय करतो, की ती व्यक्ती सतत इमोशनल होते म्हणून त्यांचाकडे आपण दुर्लक्ष करतो. इर्रिटेड होतो आणि त्यातून भांडणं होता. त्यामुळे असं न करता त्यांना समजून घ्या त्यांचा भावनाचा अपमान करु नका. ते जे विचार करत आहे तसं काही नाही असं त्यांना पटवून द्या.

2. पाटर्नल रडत असेल तर त्यांच्यावर ओरडू नका – हो, अगदी बरोबर इमोशनल व्यक्ती कुठल्याही गोष्टीने लगेचच हळवी होते आणि क्षणात त्यांना रडायला येतं. अशावेळी आपण इर्रिटेड न होता त्यांची समजूत काढा. त्यांना प्रेमाने जवळ घ्या. अशावेळी चुकून पण त्यांचावर ओरडू नका. अशाने त्या जास्त दुखवल्या जातील आणि त्यातून तुमच्याबद्दल त्यांचा मनात दुरावा निर्माण होईल.

3. पार्टनरची बाजू समजून घ्या – जेव्हा पार्टनर हळवा झालेला असतो. तो रागात असतो त्याला काहीही तरी आवडलं नसतं. त्यामुळे त्या इमोशनल झाल्यावर त्यांची बाजू ऐकून घ्या ती समजण्याचा प्रयत्न करा. अनेक वेळा मनात साठवून ठेवलेल्या गोष्टी अशावेळी बाहेर पडतात. संसाराचा गाढा चालवताना अनेक गोष्टी ज्या आपल्याला आवडत नसतात त्या करावा लागतात. कधी कधी मग एखादी गोष्टी आपल्याला हळवी करुन जाते आणि मग आपण मनसोक्त रडतो आणि मनातील सगळा राग बाहेर काढतो. त्यावेळी त्यांचा जवळ बसा त्यांचं म्हणं ऐकून घ्या. आणि त्यांची बाजू ऐकून घ्या.

4. प्रेमान सगळं जिंकता येतं – हो, प्रेम असलं की सगळं सोपं होतं. त्यामुळे तुमचा पार्टनर इमोशनल असेल तर त्याला कायम आपलं प्रेम दाखवत राहा. त्याला गिफ्ट द्या, एखादं सप्रराईज द्या आणि आपल्यासाठी ती व्यक्ती किती महत्त्वाची आहे हे त्याला सतत जाणून करुन द्या. इमोशनल व्यक्तीला कायम फक्त प्रेमाची गरज असते. ते मिळालं तर त्यांचं मूड सांभाळणं सोपं जातं.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.