AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Tips : कच्चं दूध पिणे आरोग्यासाठी हानिकारक; वाचा काय नुकसान होऊ शकतं!

दूध हा आपल्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. एक ग्लास दुध प्रोटीन, कॅल्शियम समृद्ध असते. जे हाडांसाठी खूप फायदेशीर आहे. दुधामध्ये बरेच प्रकारचे एंजाइम आढळतात.

Health Tips : कच्चं दूध पिणे आरोग्यासाठी हानिकारक; वाचा काय नुकसान होऊ शकतं!
दूध
Follow us
| Updated on: Jul 25, 2021 | 10:28 AM

मुंबई : दूध हा आपल्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. एक ग्लास दुध प्रोटीन, कॅल्शियम समृद्ध असते. जे हाडांसाठी खूप फायदेशीर आहे. दुधामध्ये बरेच प्रकारचे एंजाइम आढळतात जे रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यात मदत करतात. बरेच लोक दूध उकळतात आणि ते पितात. परंतु काही लोकांचा असा विश्वास आहे की, कच्चे दूध आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे. (Drinking raw milk is harmful to health)

अलीकडेच एक अभ्यास करण्यात आला आहे. ज्यामध्ये असे आढळले आहे की, उकळल्याशिवाय दूध पिणे आरोग्यासाठी अधिक हानिकारक आहे. फूड आणि ड्रग एडमिनिस्ट्रेशन (FDA च्या मते, कोणत्याही प्राण्यांच्या कच्च्या दुधात साल्मोनेला, कोलाई आणि लिस्टेरियासारखे हानिकारक बॅक्टेरिया असतात. जे अन्न विषबाधा होण्यास कारणीभूत ठरू शकतात. कच्चे दूध पिण्यामुळे कोणत्या समस्या निर्माण होतात, हे आपण बघणार आहोत.

कच्च्या दुधात जीवाणू असतात. ज्यामुळे आपल्या शरीरात विषबाधा होऊ शकते. यामुळे संधिवात, अतिसार आणि डिहायड्रेशनसारखे रोग होऊ शकतात. जेव्हा कच्चे दूध काढले जाते तेव्हा कधीकधी प्राण्याचे कासे किंवा काहीवेळा मल देखील संपर्कात येतात. यामुळे दूध खराब होण्याची शक्यता वाढते. म्हणूनच, कच्च्या स्वरूपात दूध पिणे हानिकारक आहे. एवढेच नव्हे तर कच्च्या दुधात हानिकारक बॅक्टेरिया असतात. ज्यामुळे गंभीर आजार देखील होऊ शकतात.

कच्च्या दुधात पोषक तत्वांचे प्रमाण जास्त असते. परंतु ते देखील बॅक्टेरियांच्या संपर्कात लवकर येते. म्हणून, कच्चे दूध उकळल्याशिवाय लवकर खराब होते. ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती आणि पाचक प्रणाली कमकुवत आहे त्यांनी कच्चे दूध पिणे टाळले पाहिजे. कच्चे दूध आपल्या शरीरात आंबटपणाची पातळी वाढवण्याचे काम करते. आपण जास्त प्रमाणात कच्चे दूध पिल्यास ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

(Drinking raw milk is harmful to health)

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.