Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

हिवाळ्यामध्ये हिरव्या भाज्या आणि ताजी फळे खाण्यावर आपण सर्वजण भर देत असतो. त्यामध्ये पपई हे जवळपास सर्वांचे आवडतीचे फळ आहे.

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय...? तर थांबा अगोदर हे वाचा!
उन्हाळ्यात पपई खाल्ल्याने मिळतात हे फायदे
Follow us
| Updated on: Jan 23, 2021 | 11:17 AM

मुंबई : हिवाळ्यामध्ये हिरव्या भाज्या आणि ताजी फळे खाण्यावर आपण सर्वजण भर देत असतो. त्यामध्ये पपई हे जवळपास सर्वांचे आवडतीचे फळ आहे. पपई आरोग्यासाठी खूप चांगली आहे, पपई नियमितपणे खाण्याने शरीराला बरेच फायदे होतात. बरेच लोक आपल्या आहारात नियमितपणे पपईचा समावेश करतात. परंतु, तुम्हाला माहिती आहे का, फक्त पपईच नाही तर त्याच्या बिया देखील शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. पपईच्या बियामध्ये अँटीऑक्सिडेंट्स आणि फायबरसह अनेक महत्त्वपूर्ण घटक असतात. (Papaya seeds are good for the body)

वजन नियंत्रणात जर तुम्ही पपईच्या बिया नियमित खाल्ला तर तुमचे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे पाचनतंत्र देखील चांगले होते. अन्नातील जास्त चरबी आणि शर्करावर नियंत्रण ठेवणात मदत होते.

यकृत निरोगी ठेवते काही अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की, पपईच्या बियामध्ये असलेल्या पोषक आणि अँटीऑक्सिडंट्समुळे कर्करोग रोखण्यास मदत होते.

त्वचेसाठी फायदेशीर पपईच्या बिया त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. पपईच्या बिया नियमित खाल्लावर त्वचेची चमक कायम राहते आणि सुरकुत्या देखील दूर  होतात.

पपईच्या बियांचे सेवन कसे करावे?

पपईच्या बिया खाण्यापूर्वी त्या कशा खाव्यात आणि त्यांचे सेवन करण्याचा उत्तम मार्ग कोणता आहे, हे माहित असणे आवश्यक आहे. पपईच्या बियांचे सेवन करण्यापूर्वी आपण आपल्या आहारतज्ज्ञ किंवा डॉक्टरांशी बोलले पाहिजे. ते सांगतील त्याप्रमाणेच पुढील कृती करावी. तथापि, पपईच्या बिया सामान्यत: वाटून, किंवा रस करून सेवन करतात येतात. पपईच्या बिया थेट चावून खाणे टाळावे. याशिवाय तुम्ही पपईच्या बियांसोबत मध किंवा गुळ देखील खाऊ शकता.

संबंधित बातम्या : 

पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!

एकदा उकळवलेले दूध पुन्हा उकळवण्याची चूक करताय? होऊ शकते मोठे नुकसान!

Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!

(Papaya seeds are good for the body)

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....