AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Relationship tips: नात्यामध्ये दुरावा आलाय?, तर या गोष्टींची घ्या विशेष काळजी, नातेसंबंध होतील अधिक मजबूत

अनेक वेळा एकाच घरामध्ये राहाताना तुमचे तुमच्या जोडीदारासोबत छोट्या-छोट्या कारणांवरून भांडणे होतात. त्यातून दोघांच्याही मनात कटुता निर्माण होते. त्यामुळे असे अनावश्यक वाद शक्यतो टाळावेत.

Relationship tips: नात्यामध्ये दुरावा आलाय?, तर या गोष्टींची घ्या विशेष काळजी, नातेसंबंध होतील अधिक मजबूत
Follow us
| Updated on: Jan 10, 2022 | 2:04 PM

Relationship tips: रिलेशनशिपमध्ये दुरावा निर्माण झाल्यास पुन्हा नातेसंबंध पूर्वरत होणे कठीण असते. अनेकदा रिलेशनशिपमध्ये असलेल्या व्यक्तीचे नातेसंबंध इतके ताणले जातात, की ते आपल्या जोडीदाराचा चेहरा पहाणेही पसंद करत नाहीत. तुम्ही पण अशा प्रसंगामधून गेला आहात का? नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण होण्याचे महत्त्वाचे कारण असते ते म्हणजे एकोंएकांबद्दल निर्माण झालेले गैरसमज, गैरसमजामुळे नाराजी वाढत जाते. नाराजी वाढल्यामुळे आपण आपल्या जोडीदाराला कायमचे गमावून बसतो. एक दुसऱ्याची अपेक्षा पूर्ण न करणे, सतत भांडण होने ही देखील त्या मागची महत्त्वाची कारणे आहेत. जेव्हा तुमच्या आयुष्यात देखील असा प्रसंग येतो तेव्हा सर्वात महत्त्वाचा ठरतो तो म्हणजे तुमचा संयम, तुमच्याकडे संयम असेल तर तुम्ही पुन्हा एकदा तुमचे नातेसंबंध फलवू शकता. आज आपण अशाच काही टीप्स जाणून घेणार आहोत, ज्या टीप्स तुम्हाला तुमच्या रिलेशनशिपमध्ये फायद्याच्या ठरू शकता.

संवाद सुरू ठेवा : कोणत्याही नात्यामध्ये संवादाला अन्यन्यसाधारण महत्त्व आहे. संवाद संपला तर सर्व वाटा बंद होतात. त्यामुळे जरी तुमच्यामध्ये काही वाद असतील तर त्या वादाकडे दुर्लक्ष करून, आपल्या जोडीदारासोबत संवाद कायम ठेवा. संवादामधून तुमचे नातेसंबंध अधिक मजबूत बणण्यास मदत होते. तुम्ही आपल्या जोडीदारासोबत प्राधान्याने संवाद साधला पाहिजे, तसेच तिला आपल्या मनातील भावना शेअर केल्या पाहिजेत.

विनाकारण वाद घालू नका : अनेक वेळा एकाच घरामध्ये राहाताना तुमचे तुमच्या जोडीदारासोबत छोट्या-छोट्या कारणांवरून भांडणे होतात. त्यातून दोघांच्याही मनात कटुता निर्माण होते. त्यामुळे असे वाद टाळा. जोडीदाराची एखादी सवय तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही थोडं ऍडजेस्टमेंट करा, किवां आपल्या जोडीदाराला समजावून सांगा. असे केल्यास तुमच्या नातेसबंधांमधील दरार कमी होईल. तुमच्यामध्ये विनाकारण होणारे वाद टाळले जातील.

जोडीदाराला समजावून घेण्याचा प्रयत्न करा : अनेक वेळा असा प्रसंग येतो की जोडीदार हा आपल्या मनासारखा वागत नाही, त्यामागे अनेक कारणे असू शकतात. तुम्ही सर्व प्रथम ती कारणे जाणून घ्या. त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. शुल्लक कारणावरून वाद टाळा. तरच तुमचे जीवन अधिक सुखी होऊ शकते.

संबंधित बातम्या 

Eye care tips : बदाम आणि तुपापासून बनवा घरीच काजळ; जाणून घ्या फायदे

Health : ‘या’ 5 गोष्टी दुधात मिक्स करून प्या आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवा, ओमिक्रॉनचा धोका देखील कमी होईल!

Delhi : ही दिल्लीतील कॉफी आणि चहाची सर्वात खास ठिकाणे, येथे नक्की भेट द्या!

पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?.
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.
पाकिस्तानच्या 12 शहरांमध्ये भारताकडून 50 ड्रोन हल्ले
पाकिस्तानच्या 12 शहरांमध्ये भारताकडून 50 ड्रोन हल्ले.
मोठी बातमी! भारतीय लष्कराकडून पाकिस्तानी रडार सिस्टिम उद्धवस्त
मोठी बातमी! भारतीय लष्कराकडून पाकिस्तानी रडार सिस्टिम उद्धवस्त.
पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये वाजले सायरन
पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये वाजले सायरन.
कंदहारचा बदला पूर्ण! जैशचा दहशतवादी रौफ अझरचा खात्मा
कंदहारचा बदला पूर्ण! जैशचा दहशतवादी रौफ अझरचा खात्मा.
बॉम्बस्फोटांच्या मालिकांनी पाकिस्तान हादरलं! पाकच्या नौदल तळाजवळ बॉम्ब
बॉम्बस्फोटांच्या मालिकांनी पाकिस्तान हादरलं! पाकच्या नौदल तळाजवळ बॉम्ब.
ऑपरेशन सिंदूर अजून... मोदी सरकारचं मोठं वक्तव्य, आता पुढची पाऊलं काय?
ऑपरेशन सिंदूर अजून... मोदी सरकारचं मोठं वक्तव्य, आता पुढची पाऊलं काय?.