चेन्नईला जाण्याचे नियोजन आहे; मग या पर्यटन स्थळांना आवश्य भेट द्या
चेन्नई हे शहर एकेकाळी मद्रास म्हणून ओळखले जात होते. चेन्नई हे दक्षिण भारतातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. चेन्नईबद्दल पर्यटकांना कायमच आकर्षण राहिले आहे. दरवर्षी हजारो पर्यटक चेन्नईला भेट द्यायला येतात. या शहरात प्राचीन संस्कृती आणि अधुनिक जीवशैलीचा संगम पहायला मिळतो. चेन्नईमध्ये असे अनेक पर्यटनस्थळे आहेत, तुम्ही जर चेन्नईला जाणार असाल तर या ठिकाणांना आवश्य भेट द्या.
Most Read Stories